सरदारीलाल माथरदास नंदा
(सरदारीलाल माथादास नंदा या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲडमिरल सरदारीलाल माथरादास 'चार्ल्स' नंदा (१० ऑक्टोबर १९१५ – ११ मे २००९) एक भारतीय नौदलाचे ऍडमिरल होते ज्यांनी मार्च १९७० ते फेब्रुवारी १९७३ पर्यंत नौदलचे ६ वे प्रमुख म्हणून काम केले.[१] १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी भारतीय नौदलाचे नेतृत्व केले आणि पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान या दोन्ही देशांची नौदल नाकेबंदी यशस्वीपणे पार पाडली, ज्यामुळे भारताला युद्धादरम्यान जबरदस्त विजय मिळवण्यात मदत झाली. [२] युद्धात बजावलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी, भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. [३]
Indian Navy Chief of Naval Staff | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर १०, इ.स. १९१५ पंजाब | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मे ११, इ.स. २००९ नवी दिल्ली | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पद | |||
अपत्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Naval Obituaries: Admiral Sardarilal Nanda". The Telegraph. 2009-06-16. 2011-07-20 रोजी पाहिले.
- ^ "The man who bombed Karachi". Indian Express. 2007-02-07 रोजी पाहिले.
- ^ "National Portal of India".