सरदारपुरा विधानसभा मतदारसंघ

Sardarpura Vidhan Sabha constituency (en); सरदारपुरा विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); సర్దార్‌పురా శాసనసభ నియోజకవర్గం (te); सरदारपुरा विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en) Sardarpura (en)

सरदारपुरा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जोधपूर जिल्ह्यात असून जोधपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

सरदारपुरा विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२६° १६′ ४८″ N, ७३° ००′ ३६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आमदार संपादन

सरदारपुराचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
१९९८ (पोटनिवडणूक) अशोक गेहलोत[१][२][३][४] काँग्रेस
२००३ अशोक गेहलोत काँग्रेस
२००८ अशोक गेहलोत काँग्रेस
२०१३ अशोक गेहलोत काँग्रेस
२०१८ अशोक गेहलोत काँग्रेस
२०२३ अशोक गेहलोत काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ 2003 Rajasthan Assembly results
  2. ^ 2008 Rajasthan Assembly results
  3. ^ STATISTICAL REPORT ON GENERAL ELECTION, 2013 TO THE LEGISLATIVE ASSEMBLY OF RAJASTHAN
  4. ^ "General Election of State Assembly Elections- 2018". ceorajasthan.nic.in.