चंग-ह्वा

(सम्राट चंघ्वा या पानावरून पुनर्निर्देशित)

सम्राट चंग-ह्वा (देवनागरी लेखनभेद: चंघ्वा, छंगहुआ; नवी चिनी चित्रलिपी: 成化; फीनयीन: chénghuà; उच्चार: छंऽग-हुआ) (डिसेंबर ९ १४४७ - सप्टेंबर ९ १४८७) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशाचा सम्राट होता.

सम्राट चंग-ह्वा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.