सम्राज्ञी सुप्रिया

कुषाण साम्राज्यची राणी, सम्राट कनिष्कची पत्नी


राणी सुप्रिया (सुप्रियावती किंवा प्रेमावती) ही कनिष्क ह्याची पत्नी होती आणि त्याचा मुलगा हुविष्क याची आई होती. ती आपल्या मुलगा हुविष्कची काळजी घेत होती जेव्हा तिचं नवरा सम्राट कनिष्क त्याचा कामात मग्न होता. राणी विद्यामती त्याची दूसरी बायको होती. महाराणी सुप्रिया एक महान रानी होती जे सम्राट कनिष्कशी विवाह करून एक मुलाला जन्म दिला ज्याचं नाव "हुविष्क " असे ठेवले होते आणि ती कुषाण साम्राज्यची राणी होती. तिचे वडिलांचा नाव अनाम आहे आणि त्याचं उल्लेख नाही आहे आणि ती कुषाण साम्राज्यची प्रथम राणी होती. तिच्या नंतर राणी भाग्यश्री दूसरी राणी झाली.काही लोकं असे पण बोलतात कि राणी सुप्रियाचा लग्नात अनेक राजा आले होते जे तिला माहीतच नाही. पण कसही तिचे बाबाने तिचं लग्न राजा कनिष्कशी केले. महाभारतचा जमान्यात पण तसं होते जेव्हा कर्णने द्रौपशी विवाह करण्याचे ठरवले पण तिने मनात विचार केला कि ती एक सारथीचा मुलगाही लग्न नाही करणार. तिने पण बौद्ध धर्मला बिलगून एक बुद्धिस्त क्वीन झाली.

सुप्रिया
व्यवसाय राणी नंतर भिक्षुणी
पती सम्राट कनिष्क
अपत्ये हुविष्क