समीर त्रिंबकराव कुणवार

समीर त्रिंबकराव कुणवार मराठी राजकारणी आहेत. हे हिंगणघाट मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

समीर त्रिंबकराव कुणवार
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भाजप