समाधान औताडे

(समाधान महादेव आवताडे या पानावरून पुनर्निर्देशित)

समाधान महादेव औताडेे मराठी राजकारणी आहेत. हे पंढरपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते निवडून गेले.

समाधान महादेव औताडेे
विद्यमान
पदग्रहण
२०२३
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०२३

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष