समझाना खडका ही नेपाळी महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची उजव्या हाताची फलंदाज आहे.[]

समझाना खडका
व्यक्तिगत माहिती
जन्म ११ सप्टेंबर, १९९९ (1999-09-11) (वय: २५)
बझांग, नेपाळ
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत लेगब्रेक गुगली
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण २९ मे २०२४ वि मलेशिया
शेवटची टी२०आ १९ जुलै २०२४ वि संयुक्त अरब अमिराती
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा टी२०आ
सामने १७
धावा १३५
फलंदाजीची सरासरी १५.०
शतके/अर्धशतके ०/१
सर्वोच्च धावसंख्या ७२*
झेल/यष्टीचीत
स्त्रोत: क्रिकइन्फो, १९ जुलै २०२४

संदर्भ

संपादन
  1. ^ "Samjhana Khadka". Cricinfo. 19 July 2024 रोजी पाहिले.