समखियाळी गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील शहर आहे. राष्ट्रीय महामार्ग ८अ आणि राष्ट्रीय महामार्ग १५च्या तिठ्यावर असलेले हे शहर कच्छमधील प्रमुख शहर आहे.

समखियाळी रेल्वे स्थानक भूज-अहमदाबाद रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे.