Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

समई ही देवाजवळ दिवा लावण्यासाठी वापरतात. ती बहुदा पितळेची असते. तिच्यातली वात जळत राहण्यासाठी तेल टाकतात. समई लावल्याशिवाय हिंदूंची पूजा होऊच शकत नाही. भारतात बहुतांश कार्यक्रमांची सुरूवात दीपप्रज्वलनाने होते.[ चित्र हवे ]

मंदिरात लावलेली समई