सनत जयसूर्या

(सनत जयसूर्य या पानावरून पुनर्निर्देशित)


सनत टेरान जयसूर्या श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

सनत जयसूर्या
श्रीलंका
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सनत तेरान जयसूर्या
उपाख्य मास्टर ब्लास्टर
उंची ५ फु ७ इं (१.७ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स स्पीन
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ०७
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९४ - सद्य ब्लूमफिल्ड
२००८-सद्य मुंबई इंडियन्स
२००५ सोमरसेट
२००७ एमसीसी
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ११० ४४४[] २६३ ५४५
धावा ६,९७३ १३,४२८ १४,७८२ १५,७३४
फलंदाजीची सरासरी ४०.०७ ३२.४३ ३८.४९ ३१.१५
शतके/अर्धशतके १४/३१ २८/६८ २९/७० ३१/७८
सर्वोच्च धावसंख्या ३४० १८९ ३४० १८९
चेंडू ८,१८८ १४,८३८ १५,११३ १७,७३०
बळी ९८ ३२२ २०५ ३९९
गोलंदाजीची सरासरी ३४.३४ ३६.७२ ३२.७७ ३५.२६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ५/३४ ६/२९ ५/३४ ६/२९
झेल/यष्टीचीत ७८/– १२३/– १६२/– १४९/–

३ नोव्हेंबर, इ.स. २०१०
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

संदर्भ

संपादन
  1. ^ ४ सामन्यांसहित (६६ धावा, ३ बळी) आशियन क्रिकेट काऊन्सिल XIकडून