Vrb
Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)
संपादनKeyboard input | Converted to |
---|---|
rya | र्य |
rrya | ऱ्य |
rha | र्ह |
rrha | ऱ्ह |
nja | ञ |
nga | ङ |
a^ | ॲ |
shU/// | शूऽऽ |
Ll | ऌ |
Lll | ॡ |
hra | ह्र |
hR | हृ |
R | ऋ |
RR | ॠ |
ka` | क़ |
k`a | क़ |
\. | । |
\.\ | ॥ |
नमस्कार Vrb, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
नवीन मराठी विकिस्रोत प्रकल्पाकडे
संपादननमस्कार,
आपणास कदाचित कल्पना असेल की फेब्रुवारी २०१२ च्या सुरुवातीस लँग्वेज कमिटी आणि विकिमिडिया फाऊंडेशननने मराठी भाषेसाठी स्वतंत्र http://mr.wikisource.org विकिस्रोत प्रकल्पास मान्यता दिली आहे. हे केवळ आपल्या शुभेच्छा, सक्रिय योगदान आणि पाठिंब्याने शक्य झाले आहे; आणि आपल्या योगदान बद्दल समस्त मराठी बांधवांतर्फे धन्यवाद.
वस्तुतः ज्ञानेश्वरी आणि इतर मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा मराठी विकिस्रोत नावाने नवीन सहप्रकल्पात स्थानांतर केले जात आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन अथवा अशा मूळ संस्कृत ग्रंथांचे मराठी अनुवाद http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्री करून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पास सहाय्य करा.
आपण आपले सक्रिय सहभाग, कार्य, पाठबळ http://mr.wikisource.org या प्रकल्पास देऊन मराठी भाषिकांचे हे मुक्त ग्रंथालय सर्व अंगाने समृद्ध करत रहावे म्हणून हे सादर निमंत्रण आणि नम्र विनंती.
आपण कॉमन विकिस्रोत प्रकल्पात,मराठी विकिबुक्स अथवा मराठी विकिपीडीया प्रकल्पात प्रताधिकार मुक्त साहित्याचे केलेले लेखन/अनुवाद नवीन मराठी विकिस्रोत प्रकल्पात व्यवस्थित स्थानांतर झाले आहे का हे तपासण्यात कृपया सहाय्य करावे.
आपला नम्र
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:४३, २१ एप्रिल २०१४ (IST)