विकिपीडिया आणि तीचे सहप्रकल्प ज्या सॉफ्टवेयरमध्ये होते त्याचे मिडीयाविकि' सॉफ्टवेअरच्या इतर भाषात भाषांतरणाचे काम ट्रांस्लेट विकित होते . ते भाषांतरण तसेच मुद्रण शोधन आपण स्वत: सुद्धा करू शकता . अपण स्वत:सुद्धा म्हणताना केवळ आम्हाला भासणार्‍या संपादक तासांची कमतरता आहे.
स्ट्रॅटेजी प्रस्ताव सहप्रकल्पास २१ सप्टे.च्या आधी , , , येथे मराठी मुद्रण शुद्धी' (Proofreading) प्राधान्याने 'करून हवे . आहे यात आपले सहाय्य मिळाल्यास आभारी राहीन


आणि सॉफ्टवेअर संबधीत सूचना आणि तक्रारींची दखल बगझीला येथे घेतली जाते.

माहीतगार १३:१२, १९ सप्टेंबर २००९ (UTC)

Start a discussion with S. L. Abhyankar

Start a discussion