नमस्कार, विकिपीडियावर संपादन करताना कृपया संदर्भ जोडणे आवश्यक आहे. इतर भाषेतील लेख भाषांतरित करताना कृपया तेथे आयते उपलब्ध संदर्भ सुद्धा मराठी लेखात जोडावेत. - संतोष गोरे ( 💬 ) २०:०५, ४ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply