Re: Suggestions संपादन

Your concerns have been addressed at विकिपीडिआ:चावडी/प्रगती.
Harshalhayat 09:42, 16 जुलै 2005 (UTC)

पुन्हा एकदा स्वागत संपादन

आपल्या मराठी विकिपीडियावरील बर्‍याच आवकाशाने झालेल्या भेटीचे स्वागत करतो. आपण स्वतः बद्दलचा लेख सदस्य:Maheshsangle पानावर लिहू शकता अथवा महेश सांगळे नावाने नवे खाते ऊघडून आपला परिचय करून देऊ [[सदस्य:महेश सांगळे]] या सदस्य पानावर करून देऊ शकता.
आपण महेश सांगळे या व्याक्तिगत नावाने निर्माण केलेला लेख मात्र "स्वतः बद्दल लेख लिहू नये" विकिपीडीया संकेतांच्या अधीन वगळला जाण्याची शक्यता आहे. विकिपीडियाच्या मर्यादांबदल च्या संकेतांची माहिती आपल्याला विकिपीडिया:मर्यादा या लेखा ऊपलब्ध होऊ शकते.
आपण मराठी विकिपीडियाचे जुने सदस्य आहात आपला सहयोग आणि संवाद असाच वृद्धींगत होत राहो ही नम्र विनंती.माहितगार १२:१९, २४ डिसेंबर २००९ (UTC)

आपले जुना प्रतिसाद आपल्या संदर्भा करिता पुन्हा नोंदवत आहे

Imporvment in terms readability

I believe it will be great if we use some other font than what is being used currently. The same has not so very good readability. Also joint words, kana, matra are not displayed properly.

आपण पूर्वी windows 98 वापरत होता का ? आपला हा प्रॉब्लेम अजूनाअहे का सॉल्व कझाला हे जाणून घेणे आवडेल.त्या शिवाय आपण फायरफॉक्स लेखात सूचवलेला फाँट डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यास आपल्या कदाचित अधिक आनंद मिळू शकेल.

Also, one more suggestion. Some article on Wikipedia can be published with Loksatta, Lokprabha, Maharashtra Times, Sakal & other most read newspapers/publications. They are good starting point to hook more Marathi speaking users to Marathi Wikipedia.

कृपया आपल्या सवडीनुसार विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय प्रकल्प पहावा आणि जमेल तसे सहकार्य करावे हि नम्र विनंती.

I think, pl. give a try on this.

Thanks, Mahesh.