सदस्य चर्चा:Kaustubh/जुन्या चर्चा/२

Active discussions
Archive हे पान जुन्या चर्चा संबंधी आहे. कृपया या पानास संपादीत करु नये. जर आपणास नवीन चर्चा सुरुवात करावयाची आहे तर सद्य चर्चा पानावर करावी.

आयबेरिया

कौस्तुभ,

आयबेरिया हा सहसा वापरला जाणारा उच्चार आहे(उदा. आयबेरियन एरलाईन्स). इबेरियाला आधार आहे का?

अभय नातू १४:५२, २० मार्च २००८ (UTC)


Iberia च्या उच्चाराबद्दल थोडॆसे.

नमस्कार,

हा शब्द प्रथम ग्रीकांनी वापरला. रोमन ज्या भागाला हिस्पानिया म्हणत होते त्याच भागाला ग्रीक ’इबेरिया’ म्हणून ओळखत. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये या शब्दाचा उच्चार इबेरिया असाच होतो. इंग्रजीप्रमाणे स्पॅनिशमध्ये I या अक्षराचे दोन उच्चार होत नाहीत. केवळ ’इ’ असाच उच्चार होतो. मी BBCवर ही इबेरिया असा उच्चार ऐकला आहे; शिवाय माझ्या स्पॅनिशच्या शिक्षकांना विचारून-जे स्वत: स्पॅनिश आहेत-खात्रीही करून घेतली आहे.

पटियाला या लेखासंदर्भात प्रचलित नावांपेक्षा स्थानिक नावांनीच लेख तयार करण्याचा आपला आग्रह होता. मग हेच मत सर्व शब्दांना का लागू होऊ नये?

संकेत अंधारीकर १८:३२, २० मार्च २००८ (UTC)

http://en.wikipedia.org/wiki/Iberian_Peninsula#Name


अभय, जर तुमच्या संगणकात audio ऐकण्याची सुविधा असेल तर इथे उच्चार दिलेला आहे. ऐकून confirm करावा. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:४५, २१ मार्च २००८ (UTC)


नमस्कार,

Iberia या शब्दाचा स्पॅनिश उच्चाराशी संबंधित दुवा जरी मला मिळाला नसला तरीही I या स्वराच्या स्पॅनिश उच्चाराबद्दल थोडी माहिती व मिळालेले दुवे पुढे देत आहे.

स्पॅनिश भाषेत कोणत्याही स्वराचे दोन भिन्न उच्चार होत नाहीत. आय या उच्चारासाठी स्पॅनिशमध्ये ay किंवा ai असे लिहावे लागते (Aire-आयरे, ayudar-आयुदार). उदा. Idea या शब्दाचा इंग्लिश आणि स्पॅनिश अर्थ व स्पेलिंग एकच आहेत, मात्र स्पॅनिश उच्चार ’इदेआ’ तर इंग्लिश उच्चार ’आयडिया’ असा होतो. I पुढे जर कोणताही दुसरा स्वर नसेल तर स्पॅनिशमध्ये उच्चार ’इ’ असाच होतो. इंग्लिशमध्ये I च्या उच्चारासाठी विषेश नियम नाहीत. खासकरून अमेरिकन लोकं याबाबत आग्रही नसतात. उदा. Iran-आयराक, Iraq-आयरान, Idaho-आयडहो, Issac-आयझाक असे उच्चार तर Irine-आयरिन, Illinois-इलिनॉय असे एकाच शब्दात I चे दोन वेगळे उच्चार आपल्याला माहित आहेत. स्पॅनिशमध्ये असा गोंधळ नाही. स्पेलिंग आणि उच्चार यांचा संबंध बघितला तर स्पॅनिश ही युरोपीय भाषांमध्ये बोलण्यास सर्वात सोपी भाषा आहे; कारण भारतीय भाषांप्रमाणे स्पॅनिशमध्ये जसे बोलले जाते तसेच लिहीले जाते.

स्पॅनिश उच्चारांसाठी Mariam-Webstar सारखे इंग्लिश शब्दकोश किती प्रमाण मानावेत याबाबत शंका आहे. अमेरिकेत ओहायो राज्यात Iberia नावाचे एक गाव तसेच लुइझियाना राज्यात Iberia Parish हे चर्च आहे. संदर्भ आणि I चा ’आय’ असा उच्चार करायची प्रवृत्ती आणि लक्षात घेता Mariam-Webstar मध्ये आयबेरिया असा उच्चार असल्यास नवल नाही.

Iberia शब्दाचा उगम, स्थानिक व भाषिक संदर्भ लक्षात घेता इबेरिया हा उच्चार जास्त सयुक्तिक आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Iberia http://www.donquijote.org/spanishlanguage/alphabet/i.asp http://en.wikibooks.org/wiki/Spanish/Pronunciation http://en.wikipedia.org/wiki/Spanish_phonology

संकेत अंधारीकर १५:२६, २१ मार्च २००८ (UTC)

prefix

कौस्तुभ, मला शब्दकोशात पाहावे लागेल. पाहून सांगतो.

--संकल्प द्रविड (चर्चा) ११:३५, २५ मार्च २००८ (UTC)

 • oxford इंग्रजी-मराठी शब्दकोशात prefix साठी पूर्वप्रत्यय आणि उपसर्ग असे दोन अर्थ दिले आहेत. sufix चा विरुद्धार्थी शब्द या अर्थाने prefix साठी पूर्वप्रत्यय हा अर्थ सुरुवातीला बरोबर वाटतो. मात्र मराठीत प्रत्यय हा शब्द २ प्रकारांनी वापरला जातो. १. प्रत्यय येणे (to have experience of somthing), २.प्रत्यय लावणे.(to affix)

पूर्वप्रत्यय हा शब्द प्रत्यय येणे या संदर्भात जास्त वापरला जातो. (उदा. पूर्वप्रत्यय येणे.) साधारणत: पूर्वप्रत्यय लावणे (to put/add prefix) या ऐवजी उपसर्ग लावणे असा शब्दप्रयोग केला जातो. मात्र उपसर्ग हा शब्ददेखील फारसा वापरला जात नाही. शब्दापुढे/शब्दामागे प्रत्यय लावणे असा उल्लेख जास्त प्रचलित आहे. prefix साठी पर्यायी शब्द शोधताना वाचताना गोंधळ उडणार नाही याची कृपया काळजी घ्यावी.

संकेत अंधारीकर १९:५८, २५ मार्च २००८ (UTC)

मुखपृष्ठ सदर

kaustubh, i dont see anything wrong with the link. let me know what exactly you are looking for?

सुभाष राऊत ०५:४९, १ एप्रिल २००८ (UTC)

Interwiki

>>संकल्प, Interwiki साठी योग्य शब्द कुठला ते सांग.
कौस्तुभ, ’आंतरविकि’ हा शब्द बरोबर आहे. inter करता ’आंतर’ असे उपपद लागू होते. उदा.: आंतरजातीय, आंतरराष्ट्रीय, आंतरमहाविद्यालयीन. Intra करता ’अंत:’ हे उपपद लागू होते. उदा.: अंतर्मन, अंतर्द्वंद्व, अंतस्थ इत्यादी.

--संकल्प द्रविड (चर्चा) ११:४०, १४ एप्रिल २००८ (UTC)

wikipedia: to विकिपीडिया:

नमस्कार,

(wikipedia:) या Domain ने सुरू होणारे सर्व लेख हे (विकिपीडिया:) या Domain वर हलवले गेल्याचे आणि (wikipedia:) ह दुवा इंग्रजी विकिपीडियावर घेऊन जात असल्याचे सुभाष राऊत यांनी नजरेस आणून दिले आहे. एखादा सांगकाम्या वापरून हा गोंधळ दूर करता येईल का? मूळ संदेश पहा:विकिपीडिआ:चावडी#Note all articles wikipedia: has been moved to विकिपीडिया: domain and wikipedia: is pointing to english wikipedia

संकेत अंधारीकर १६:३५, २० एप्रिल २००८ (UTC)

Barnstar Award

Thankyou very very much Kaustubh for your Brilliant and Outstanding translation effort!

I am very very Grateful.


  The Original Barnstar
For your many months of service to Wikipedia, I, Jose77, hereby award you this barnstar. --Joseph, २१:३१, १३ मे २००८ (UTC)

विकिपीडिया/Wikipedia

Thanks for following this up.

अभय नातू ०३:४४, २२ एप्रिल २००८ (UTC)

wikipedia

Khupach chaan kaamgiri. abhinadan

सुभाष राऊत १६:२६, २२ एप्रिल २००८ (UTC)

भारतीय प्रीमियर लीग‎

You are doing good work related to above mentioned article. Your help is needed to update/improve quality of the article.

Maihudon ०८:०९, २३ एप्रिल २००८ (UTC)

मासिक सदर मे २००८

नमस्कार,

२००८ भारतीय प्रीमियर लीग हा लेख मे ऐवजी जून महिन्यात मासिक सदर म्हणून असावा. ही स्पर्धा मे अखेरपर्यंत असल्यामुळे लेखात सारखे बदल करण्यात येतील. मासिक सदरातील लेख हा परिपूर्ण, योग्य त्या प्रमाणात माहिती असलेला आणि ज्यात वारंवार मोठे/महत्त्वाचे बदल संभवत नाहीत असा असावा.

मे महिन्यासाठी अलेक्झांडर द ग्रेट हा लेख कसा वाटतो?

संकेत अंधारीकर १८:४०, २३ एप्रिल २००८ (UTC)

rsgodbole

कौस्तुभ,

I believe this member is making an honest effort to add content. Pls guide him about any mistakes you see.

अभय नातू १५:०१, २५ एप्रिल २००८ (UTC)

कौस्तुभ,

एखाद्या सदस्याला Autoconfirm करण्यापेक्षा आपोआपच Autoconfirm होऊ देणे बरे असे मला वाटते.

तुम्हाला मिडियाविकि प्रणालीबद्दल बरीच माहिती दिसते आहे. तुम्हाला येथील प्रचालकपद देऊ केले असता ते घ्याल का?

अभय नातू ०६:५९, २६ एप्रिल २००८ (UTC)

साचा:User Administrator

नमस्कर,

साचा:User Administrator हा साचा मूळ इंग्रजी विकिपीडियावरील http://en.wikipedia.org/wiki/Template:User_wikipedia/Administrator येथून घेतला आहे. मूळ साचा हा कागदपत्रीत केलेला आहे. मराठी साचादेखील गरज असल्यास कागदपत्रीत करावा असे मला वाटते. शिवाय सदस्यपानावर जाऊन ’तपासा’ येथे टिचकी दिल्यास तो सदस्य प्रबंधक आहे का नाही हे कळते; मात्र मूळ साचा पानावर जाऊन ’तपासा’ येथे टिचकी दिल्यास वेगळेच नाव समोर येते.

संकेत अंधारीकर १७:४६, २५ एप्रिल २००८ (UTC)

मे महिन्याचे सदर

दुसरे महायुद्ध अजून पूर्ण झालेला नाही. अलेक्झांडरचा कौल घ्यावा.

अभय नातू ०४:२४, २८ एप्रिल २००८ (UTC)

पाककला

मला पाककला वर्गात एक लेख लिहायचा आहे. काय करायचे ते सांग. (मृणाल)

RE:१००० संपादने

नमस्कार,

एक-हजारी बार्नस्टार दिल्याबद्दल धन्यवाद. विकिपीडियावर भर घालण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेन.

संकेत अंधारीकर १५:३६, ३० एप्रिल २००८ (UTC)

साचा:चिनी सम्राट

नमस्कार,

साचा:चिनी सम्राट आणि साचा साचा:चिनी सम्राट/doc सुधारण्यासाठी मदत हवी आहे. मूळ साचा इंग्रजी विकिपीडियावरुन घेतला आहे.

संकेत अंधारीकर १९:५५, ३० एप्रिल २००८ (UTC)

 • नमस्कार,

साचा:चिनी सम्राट तपासल्याबद्दल धन्यवाद. हा साचा आता नीट काम करत आहे. मात्र या साच्याची रुंदी थोडी कमी करता येईल का? लेखपानाच्या रुंदीचा जवळजवळ ६०% भाग साच्याने व्यापला जात आहे.

संकेत अंधारीकर १९:३५, ३ मे २००८ (UTC)

काझिरंगा

उत्तर

प्रिय सदस्य, आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद. योग्य ते बदल केलेले आहेत. आपणांस एक विनंती आहे की जर जमल्यास या यादीतील प्राण्यांच्या नावे मराठीतून द्यावी. यापैकी काही मला अडलेले प्राणी खालीलप्रमाणे:

 • Hog Deer ....( आपली सृष्टी आपले धन मध्ये मला आठवते त्या प्रमाणे हॉग हरीण असेच संबोधले आहे).
 • Sloth Bear.... ( अस्वल - हे साधेच अस्वल आहे. काझिरंगामध्ये हिमालयीन अस्वल पण दिसून येते)
 • Civet ................(उद व दुसरा एक दुर्मिळ प्रकार आहे त्याला अस्वल्या उद असे म्हणतात)
 • Pangolin ..........(खवलेमांजार)
 • Macaque ........( यातीअल र्‍हीसस माकड हे साधे माकड असते जे खंडाळ्याच्या घाटात दिसते. त्याचबरोबर काझिरंगामध्ये आसामी माकड दिसते )
 • Muntjac - (भेकर)
 • Swamp Deer (बाराशिंगा)

Use of {{iwc}}

There is different syntex to be used when we use the {{Ipl-win-color}} on tournament page and team page as you know. On team pages we are basically talking about teams performance. I have done a small correction on your edits. please see template document for further details.

In case of any ambiguity please let me know.

Maihudon ०४:०९, ६ मे २००८ (UTC)


Taxonomy

Thanks for preparing Taxobox- I am not a biologist, wild animals and birds is my hobby,so I dont know exact biological words in Marathi. Can we change the Some english words to Marathi? as for Least concern- मुबलक, Endangered - चिंताजनक, Extinct - नामशेष Kingdom -जीवसृष्टी Class- वर्ग Family -कुळ Subfamily-उपकुळ

etc अजयबिडवे १०:१०, ७ मे २००८ (UTC)

{{जीवचौकट}}

You did a great job on साचा:जीवचौकट.

Maihudon ०९:०२, १२ मे २००८ (UTC)

sahi re kaustubh! MHD la anumodan! Biology vishayak lekhanchi Wikipedia var vanava hoti. thx.. ata thoda kam ya dishenehi sur hoil.
--संकल्प द्रविड (चर्चा) ११:१३, १६ मे २००८ (UTC)

using word macros

I guess at present very few animals have जीवचौकट. We can record macros which will unable faster conversion of the english template to marathi. all we need is english term used in Taxobox and equivalent marathi term in जीवचौकट. I have a file which is usefull in converting a lot of english data to marathi. you can see some examples at link belowmacro-for-conversion.

to check the master macro file go to mr wiki macros.

Maihudon १०:०७, १४ मे २००८ (UTC)

taxobox macros

I have added the macro for taxobox and replaced the old file. you can download new file from mrwiki-including-taxobox. the same file also have macros for {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र}}.

recording macros

 • open microsoft word and save the document
 • click on record macro
 • click controH(^H) - find and replace
 • now give eglish term in find field and marathi term in replace field.

in cse of any trouble let me know

also seeसदस्य:Kaustubh/temp/१ to find terms which will be translated. try out some examples with the same. also try for माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र (city,village etc.)

Maihudon १३:२१, १५ मे २००८ (UTC)

main page suggestion

kaustabh, i tried your suggestion but it leaves a blank line instead of being at the end of the text

i will try to tweak it and apply, i will get back to you on this.

-सुभाष राऊत १७:५९, ८ मे २००८ (UTC)

गौरव

Dhanyavad  :-)

Maihudon ०६:१९, १३ मे २००८ (UTC)

प्रचालक

You have done a great job on wikipedia and I hope you continue the same. best wishes...

Maihudon ०४:३४, १४ मे २००८ (UTC)

कोल्हा

आपण संपादित केलेल्या लेखामध्ये आपण खोकड या प्राण्याची माहिती व चित्र टाकले आहे. कोल्हा व खोकड हे दोन्ही श्वान कुळातील प्राणी असून दिसावयास जवळपास सारखेच असतात. परंतु खोकड हे कोल्ह्यापेक्षा बरेच लहान असते. दोन्ही प्राण्यांच्या फरकांबद्दल आपली सृष्टी आपले धन भाग ४ मध्ये विस्तृत विवेचन आहे . फॉक्स म्हणजे खोकड. जॅकल म्हणजे कोल्हा असे स्पष्ट केले आहे व मराठी वाचकांनी हा फरक जाणून घ्यावा हे आवाहनही केले आहे.

धन्यवाद

अजयबिडवे ०९:००, १५ मे २००८ (UTC)

धन्यवाद . We will make Marathi Wikipedia better as the time passes

अजयबिडवे १२:५८, १५ मे २००८ (UTC)

मुखपृष्ठ सदर नामनिर्देशन

Good idea. Done.

अभय नातू ०५:२३, १६ मे २००८ (UTC)

some information please

kaustubh, thanks for welcome. I was busy with my exams and now I wish to start again. But there is one problem. I am using opensuse 10.3 with mozilla firefox browser and its not showing devnagari words properly. Problem is with 'JODAKSHARE'. Though ubuntu 7.10 shows them properly I wish I could use opensuse 10.3 सौरभदा ०७:३१, १६ मे २००८ (UTC)

Answered here.

please help

kaustubh, i changed everything as suggested but couldn't change serif, sans serif and monospace to arial unicode ms as no such option was available among all the fonts. I am still unable to see marathi words properly. सौरभदा ०६:०७, १७ मे २००८ (UTC)

ok then

-कौस्तुभ तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे ते addins देखील डाऊनलोड केले, मात्र तरीही मराठी दिसण्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे मी आता बहुधा ubuntu किंवा विंडोजच वापरेन. त्वरित माहिती पुरवल्याबद्दल आपले मनापासून आभार.सौरभदा ०९:३६, १८ मे २००८ (UTC)

पृष्ठवंशी ans

इंग्रजी विकिपीडियाप्रमाणे w:Chordata या phylum मध्ये दोन्ही w:Vertebrae व invertebrae प्राणी येतात असे दिलेले आहे. त्यानुसार phylum - chordata चे पृष्ठवंशी हे भाषांतर चुकीचे वाटते आहे. कृपया तपास करावा. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:५६, १६ मे २००८ (UTC)

ans: You are right, there are some non vertebrates included also in Chrodata. Formerly Chordates and vertebrates were one, Chordates means, animals with the spinal chord, and Vertabrates are with the vertebral column that we refer as पृष्ठवंशी अथवा पाठिचा कणा असलेले. कोर्डेट्स साठी नुसतेच कणाधारी असे नामकरण केले तर कसे राहिल. कदाचित या चुकीमुळे आपल्याला बर्‍याच पानांमध्ये बदल करावे लागतील.


प्रिय कौस्तुभ

सध्या माझ्या संगणकप्रणाली मध्ये टायपींग करण्यामध्ये खूप अडचणी आहेत. त्यामुळे माझी इच्छा असूनही मी आतंर्दुवे दुवे देउ शकत नाही. मी लवकरच संगणक फॉरमॅट करेन त्यांनंतर माझ्या टायपींगच्या अडचणी दूर होण्याची आशा आहे.

आणि संदर्भांबाबतही मी जागृत आहे. मी स्वतः वैज्ञानिक म्हणून काम करत असल्याने संदर्भ देण्याचे महत्त्व जाणतो. जसे संदर्भ सापडतात तसे मी संबधित लेखांवर चढवत असतो. संदर्भांचे प्रमाण कमी आहे हे मी जाणतो व त्यादिशेने गुणवत्ता वाढवण्याचे काम करेन

सूचनांबद्द्ल धन्यवादअजयबिडवे १२:४९, १७ मे २००८ (UTC)

प्रेक्षा / gallery

Please go ahead if word प्रदर्शन is more suitable , I am bit busy and occupied in family and work tasks and is unable to spend enough time for a while here.

regards Mahitgar १०:३२, १८ मे २००८ (UTC) माहितगार, तुम्ही smoothgallery विस्तारकक्षात gallery साठी प्रेक्षा हा शब्द वापरल्याचे पाहिले. जरी मराठीत हा शब्द रुढ असला (उदा. प्रेक्षागार), तरी मला वाटते इथे ’प्रदर्शन’ हा शब्द जास्त सोयिस्कर राहिल. कृपया आपले मत कळवावे. धन्यवाद --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:१७, १६ मे २००८ (UTC)

प्रचालकपद

कौस्तुभ,

कौलपानावर एकमुखाने पाठिंबा मिळाल्याने तुम्हाला मराठी विकिपीडियाचे प्रचालकपद देण्यात आहे. आशा आहे आपण हा अधिकार जबाबदारीने वापराल व मराठी विकिपीडियाला समृद्ध करीत रहाल.

अभय नातू २१:१७, १८ मे २००८ (UTC)

Congrats Kaustubh.
सुभाष राऊत ०७:०६, १९ मे २००८ (UTC)

चित्र:Blg1.jpg

I have taken that image from english wikipedia.

Maihudon ११:५६, २१ मे २००८ (UTC)

सांगकाम्या -> सांगकाम्याने

धन्यवाद, तेथे बग रिपोर्ट 1969724 तयार केला आहे. त्यातून दुरूस्ती होइल अशी आशा आहे. - कोल्हापुरी १६:३१, २२ मे २००८ (UTC)

अतिशय चिंताजनक प्रजाती‎

कौस्तुभ,

अतिशय चिंताजनक प्रजाती‎ ऐवजी अत्यवस्थ प्रजाती शब्द कसा वाटतो?

अजून एक म्हणजे इंग्लिश विकिपीडियाप्रमाणे येथे पुढील सदर लेखांची रांग असे पान तयार करण्याइतके लेख आता आपल्याकडे आहेत असे वाटते? अर्थात, सध्या मराठी विकिपीडियावर प्रतिमहिना एक असे लेख असतील.

अभय नातू ०५:०८, २४ मे २००८ (UTC)

साचा:संकेतस्थळ रंग

I think the problem is solved now.

Maihudon १३:१०, २८ मे २००८ (UTC)

Thermodynamics

I want to start new section for thermodynamics, in which I will write about the basic thermodynamic laws, equations and everything. Can you suggest me the Marathi word for Themodynamics

अजयबिडवे ०९:५६, ३० मे २००८ (UTC)

I just found the word as तापवैज्ञिकी see Sanskrit Librarian comes to America page 128 Please comment

thermo equiv

The only point I want to make is that we should be redirecting marathi name to english rather than otherway. Maihudon १३:२२, ३० मे २००८ (UTC)

विकिपीडिया:मासिक सदर/जून २००८

kaustubh, I made some changes in table . check out सदस्य:Kaustubh/temp/१ ...

Maihudon १५:०६, २ जून २००८ (UTC)

सद्य घटना जून २००८

नमस्कार,

सद्य घटना जून २००८ हे पान तयार करण्यासाठी मदत हवी आहे.

संकेत अंधारीकर १९:०७, २ जून २००८ (UTC)

नवा साचा

नमस्कार,

मी साचा:गल्लत हा नवा साचा तयार केला आहे. साचा सुधरण्यासाठी मदत हवी आहे.

इंग्रजी विकिवर याचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे.

{{Distinguish|foo|bar|something|something else}} लिहीले असता Not to be confused with foo, bar, something, or something else. असे दिसते.

मराठी विकिसाठी याचे स्वरुप {{गल्लत|foo|bar|something|something else}} लिहीले असता foo, bar, something, किंवा something else याच्याशी गल्लत करू नका. असे दिसावे म्हणून मदत हवी आहे.

हा साचा en:Template:Distinguish वरून घेतला आहे.

WelcomeBot

Hello,

I'm using the equivalent of this page to extract new users. If new SUL users are listed at ro.wiki and not listed here then I don't know how to help, it must be a configuration issue... --Gutza १२:१३, १० जून २००८ (UTC)

P.S. My robot is written in PHP; if you want to take a look at the source I'd be glad to share, just drop me an e-mail (use my ro.wiki account). --Gutza १२:२९, १० जून २००८ (UTC)

Return to the user page of "Kaustubh/जुन्या चर्चा/२".