विस्तार संपादन

नमस्कार, कृपया आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर या दोन पानांत लेख विस्तार करावा. कृपया चित्र दालन जोडू नये, बाह्य दुवे मध्ये कॉमन्स ची लिंक दिलेली आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १४:३२, १९ जानेवारी २०२२ (IST)Reply