महाड सत्याग्रह - ॲड. विष्णु नरहरी खोडके

संपादन

नमस्कार, आपण महाड सत्याग्रह या लेखात ॲड. विष्णु नरहरी खोडके यांचेशी संबंधित नवा मजकूर जोडला, कृपया त्यास संदर्भ सुद्धा जोडावा जेणेकरुन त्याची विश्वसनीयता वाढेल. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १८:४०, ३१ जुलै २०२० (IST)Reply

होय नक्किच.अॅड.खोडके यानी केलेला सत्कार समारंभाचे वर्णन,मानपत्र आणी यावर बासाहेबांचे भाषण हे सर्व महाराष्ट्र सरकारच्या डॉ आंबेडकर यांचे लेखन व भाषणे खंड १८,भाग २( पान ३३६-३३९ वर ) या पुस्तकात सामिल केले गेले आहे. https://books.google.co.in/books?id=ReZatF2yzR0C&dq=%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%2B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81%2B%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80&focus=searchwithinvolume&q=%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87 Bristol prince (चर्चा) १४:३६, १ ऑगस्ट २०२० (IST)Reply

धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १३:५७, ४ ऑगस्ट २०२० (IST)Reply

गांधारपाले बौद्ध लेणी

संपादन

तुमचे गांधारपाले बौद्ध लेणी लेखावर काम सुरु आहे, तथापि हा लेख आधीच विकिपीडियावर उपलब्ध आहे — गांधारपाले लेणी पहावे. त्यामुळे कृपया गांधारपाले बौद्ध लेणी या लेखावरील आवश्यक मजकूर/माहिती गांधारपाले लेणी या लेखावर हलवावा, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १३:५४, ४ ऑगस्ट २०२० (IST)Reply

हो नक्कि.आपल्या सुचने बद्दल धन्यवाद. Bristol prince (चर्चा) १४:३४, ४ ऑगस्ट २०२० (IST)Reply

हो नक्किच.आपल्या सुचने बद्दल धन्यवाद.मी माझा सदर लेख सुरवात करण्या आधी केलेल्या सर्च मधे आपण उल्लेखलेला लेख सापडला नव्हता.त्यामुळे मी नविन लेख तयार केला. Bristol prince (चर्चा) १४:३९, ४ ऑगस्ट २०२० (IST)Reply

विष्णु नरहरी खोडके

संपादन

नमस्कार, मी विष्णु नरहरी खोडके लेखात (एक विभाग वगळता) सुधारणा केल्या आहेत. आवश्यक तेथे संदर्भ आपण जोडावे, ही विनंती. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २२:४९, ४ ऑगस्ट २०२० (IST)Reply

आपल्या सुधारणां बद्दल धन्यवाद.त्या योग्य व समर्पक आहेत. आपण ज्या गोष्टिंचे संदर्भ देण्याबद्दल सूचना केल्या आहेत,त्यापैकि गांधी वि आंबेडकर यांच्या शी असलेल्या संबंधाचा संदर्भ देत आहे. बाकि रोड चे नाव व कौटुंबिक माहिती बद्दल इंटरनेट वरिल संदर्भ उपलब्ध नाहित.हि माहिती मला व्यक्तिगत रित्या मिळालेली आहे.व ती योग्य असल्याची खात्री केली आहे. चवदार तळ्याला लागुन असलेल्या आतील मार्गाला खोडके यांचे नाव १९७५-८० च्या दरम्यान नगरपालिकेने दिले होते. पण सध्या नगरपालिके कडुन त्याची देखरेख नसल्याने ती पार्टी जिर्ण अवस्थेत आहे. आपण सूचवलेले संदर्भ जोडण्यासाठी प्रयत्न चालू ठेवत आहे. Bristol prince (चर्चा) ००:११, ५ ऑगस्ट २०२० (IST)Reply