Bhushan Lakhade
१८ ऑगस्ट २०१९ पासूनचा सदस्य
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by QueerEcofeminist in topic सदस्यपानावर दखलपात्रता?
सदस्यपानावर दखलपात्रता?
संपादनसदस्यापानावर दखलपात्रता कधीपासून् तपासायला लागलोयत आपण? मला वाटते Please do not bite the newcomers ही आपली पॉलिसी आहे अजुनही. --गणेश धामोडकर (चर्चा) २१:३१, १९ ऑगस्ट २०१९ (IST)
@Shivashree:, जरी मराठीवर सदस्य पानाविषयीची धोरणे नसली, कारण कसलीच धोरणे होऊद्यायची नाही हाच इथल्या मुकूटधारकांचा हट्ट आहे. तरी विकिमिडीयाच्या या धोरणानूसार खाजगी कामासाठी आणि बेबहोस्टसारखा वापर करता येत नाही. सदस्य नविन असेल तर त्याला कश्याला हवे स्वत:चे पान? पहिले काहीतरी योगदान तरी द्या! का नुसतीच नावाची पाटी हवी? शिवाय कॉमन्सवर फोटोविषयीचे धोरण हे आहे. इंग्रजीवरचं नविन लोकांना चावू नका धोरणा बरोबरच हे ही धोरण वाचा. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १४:१०, २० ऑगस्ट २०१९ (IST)