नमस्कार,

गोब्राह्मणप्रतिपालक हे विशेषण नंतर मागाहून साहित्तिकानी वापरलेले आहे. शिव चररित्राच्या कोणत्याही प्रथम सधानात गोब्राह्मणप्रतिपालक नावची उपाधि आढळत नाही

या विषयावर पूर्वी अनेकदा चर्चा झालेली आहे. तुमचे म्हणणे गोब्राह्मणप्रतिपालक या लेखात तसेच ठेवले आहे. खरेतर गोब्राह्मणप्रतिपालक या लेखाच्या उपयुक्ततेबद्दलच मला शंका आहे. शिवाजी महाराजांबद्दलच्या लेखात पुरावा/संदर्भाशिवाय बदल करु नयेत. संदर्भ नसल्यास चर्चा पानावर आधी बदल मांडावा व त्यानंतरच बदल करावा.

तुमचे संभाजीमहाराजांबद्दलचा बदलही मी काढलेला नाही.

अभय नातू १४:५५, ९ ऑक्टोबर २००८ (UTC)


गोब्राह्मणप्रतिपालक हे विशेषण अभय नातू तुम्हाला योग्य वाटत आसेल तर त्या सम्भंधी कारने कालवा

प्रश्न मला योग्य वाटण्याचा नाही. तुम्ही संदर्भ देण्याचा आहे. माझा वरील संदेश वाचा.

अभय नातू १३:३८, ११ ऑक्टोबर २००८ (UTC)

नमस्कार Anupkadam, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

Start a discussion with Anupkadam

Start a discussion