का जगू ???????????????/ 

इथल्या भडव्या व्यवस्थेने आम्हास पोखरले गुलामी ध्येय ठेवून कशाला जगू

गाडगा फळ्याला होता पाठीचा काणा ताठ मानेन का नको जगू

जातीच्या जन्माने दोष नाही भोकाड संस्कृती नकोच ब्राम्हनशाहीने आता कसा जागु

जाती समाज उद्ध्वस्त केला शुद्र महार समजून माणूस होतो पशु म्हणून का जगू ?????

      - मुन्नाभाई नंदागवळी ९७६४६७६४९९