मुठभर माती 
माझ्या शरणावर नाही लाकड 
कोण करते या सरकारचे वाकड, 
स्म्श्यानात सर्वांच्या हाती 
फक्त हातात मुठभर माती 
  - मुन्नाभाई नंदागवळी