सदस्य चर्चा:विशुभाऊ रणदिवे
विशुभाऊ रणदिवे
संपादनआपले ज्ञान वाटण्यासाठी आणि वाढविण्यासाठी विकीपीडिया हे सुंदर स्थान आहे !:आपला,
- (स्थानबध्द) विशुभाऊ रणदिवे ०९:४१, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
विद्या
संपादनवर्धन्ते अपि दानेन ।
क्षयमायाति संचयात ॥
विद्या परंधनम् श्रुतम् ।
आभार
संपादन- श्री. नरसीकर यांचे सुभाषीत आठवून दिल्या बद्दल धन्यवाद !!
- आपला,
- (आभारी) विशुभाऊ रणदिवे ०९:३७, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
- श्री. अभय नातू यांचे यती आणि यती (हिममानव) फरक दिल्या बद्दल धन्यवाद !
- आपला,
- (अर्धज्ञानी) विशुभाऊ रणदिवे १०:०६, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
आभार
संपादनधन्यवाद विशुभाऊ ! मला धन्यवाद दिल्याबद्दल. आपण या पानावरील संपूर्ण मजकूर खरे म्हणजे आपल्या सदस्यपानावर टाकावयास हवा. मग जमवा तसे.आभार व त्याखालील मजकूर मात्र तसाच ठेवा हं ! तो तेथे कृपया नेउ नये. हा मजकूर म्हणजे आपली चर्चा आहे. तो चर्चापानावरच हवा. वि. नरसीकर (चर्चा) ११:१७, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
सोमरस
संपादनकृपया सोमरस हा लेख पुन्हा बघावा. मी त्यात काही बदल केले आहेत. लेख त्रोटक असेल तर तो विस्तार करण्यासाठी इतरांना विनंती करावी. तो वर्गीकृत असला पाहिजे.त्यात आवश्यक तो वर्ग टाकावा.मुखपृष्ठावर (८ संक्षिप्त सूची) येथे प्रमुख वर्ग दिलेले आहेत. त्यावर टिचकी मारुन ते बघावेत.त्यानुसार योग्य ते वर्गीकरण करावे ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) १३:३५, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
धन्यवाद
संपादनविशुभाऊ नमस्कार! प्रथमतः आपण मला समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद. असेच समर्थन मैं हुं डॉनला पण द्यावे ही विनंती.ते सुद्धा प्रचालक बनणार आहेत.आम्हा दोघांपैकी एक नव्हे. दोघेही.
- दुसरे असे की, आपण मला देत असलेला संदेश सदस्य चर्चा :V.narsikar या पानावर टाकावा. आपण माझे सदस्यपानावर तो टाकत आहे. ही दोन वेगवेगळी पाने आहेत. असो.पुन्हा एकदा धन्यवाद.
वि. नरसीकर (चर्चा) १२:१३, १८ ऑगस्ट २०१० (UTC)
शुद्धलेखन
संपादनपानाच्या डावीकडे असलेल्या शोध पेटीत अशुद्धलेखन हे अक्षर टाका व त्याखाली शोधा वर टिचकी मारा.जे निकाल येतील त्यात आवश्यक ते बघा.
वि. नरसीकर (चर्चा) १३:३२, २३ ऑगस्ट २०१० (UTC)
- शुद्धलेखन साचे
- वर नसरसिकरांनी एक सोपा मार्ग सुचवला आहेच.
- प्रथमतः नव्या सांस्कृतीक धोरणानुसार शुद्धलेखनास प्रमाणभाषालेखन म्हणावे असा नवा संकेत आहे, त्यास अनुसरून बदल करावयाचे शिल्लक आहेत त्यामुळे सर्व गोष्टी सध्या तरी तशाच वापराव्या लागतील. प्रमाणभाष लेखन विषयक बरेच साचे आणि मार्गदर्शन सध्या उपलबध आहे.एखाद्या लेखपानात लेखनत्रुटी आढळल्यास {{अशुद्धलेखन}} साचा लावता येतो(मी स्वतः लेखन करत असलेल्या लेखनात आवर्जुन लावतो, पर्याय नाही :) . विकिपीडिया:अशुद्धलेखन येथे अजून सहाय्य आणि साचे उपलब्ध आहेत त्या शिवाय विकिपीडिया:शुद्धलेखन या लेखात ज्यांना अशुद्धलेखन त्रुटी दूरकरता येतात त्यांच्याकरिता मार्गदर्शन आहे. तीथे तुम्हाला इतरही मार्गदर्शनपर लेखांचे दुवे मिळतील.याबाबतीत सद्ध्या उपलब्ध सहाय्य पातळीत काही सुधारणा सुचवाव्या वाटल्यास आवर्जून कळवाव्यात
माहितगार १३:३८, २३ ऑगस्ट २०१० (UTC)
आभार
संपादनआपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.असाच लोभ कायम ठेवा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०३:२०, २४ सप्टेंबर २०१० (UTC)
आभार
संपादनआपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
Maihudon ०७:४६, २६ सप्टेंबर २०१० (UTC)