नमस्कार, मराठी विकीवर स्वागत.

बुद्ध अवतार वरील लेख चांगला बनत आहे. इंग्रजी विकीवरील लेख बहुतेक वेळा पूर्ण असतो. पण इतर भाषिक विकीवरही इंग्रजी लेखात नसलेली माहिती मिळून जाते.लेख लिहिताना काही अडचण आल्यास नि:शंकपणे चावडीवर विचारा. मायमराठीच्या ज्ञानकोश प्रकल्पात आपले पुनः मनःपूर्वक स्वागत ! Dakutaa ०६:२४, १ एप्रिल २००९ (UTC)

एक एक पाउल पुढे टाकत जा.हळुहळु तुम्हीपण पारंगत होत जाल.चुकले तरी काळजी नको.बेधडक वाटचाल करा.अनेक अनुभवी आहेतच.Trial and error ने जमतच जाते.असो. वैयक्तिकरित्या आपल्यास शुभेछा.

सदस्य-V.narsikar

नमस्कार मिलिंदहर्डीकर, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

Start a discussion with मिलिंदहर्डीकर

Start a discussion