माझे नाव विष्णू रामचंद्र पाटील. मराठी भाषिक आहे. जन्म २ जुन १९५९ रोजी ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील बासे या गावी झाला. पौराणिक व ऐतिहासिक पुस्तके वाचण्याची आवड. मुलगे समीरकुणाल यांचे कडून संगणकाची व इंटरनेटची माहिती घेवून विकिपीडियावर संपादन करीत आहे.