कृपया याची दखल घ्यावी : या सदस्य उपपानावरील मजकूर मराठी व इंग्लिश अशा संमिश्र भाषांमध्ये लिहिला जाईल.

"64.208.63.65" या अंकपत्त्यावरून "मंदार कुलकर्णी" यास लक्ष्य करून झालेली अनामिक संपादने संपादन

  • Used profane language towards the "TARGET" mentioned above : "हरामखोर", "बेअक्कल", "मुर्खा", "निर्लज्ज माणूस", "हा हराम खोर", "गढवा" => most likely a typo for "गाढवा", "हि अवदसा"
  • Other remarks reflecting impropriety/bullying/harassment : "मुर्खा तुझ्या सारखा निर्लज्ज माणूस शोधून सापडणार नाही", "अनेकांनी हाकलायचा पर्यंत केला तरी हा हराम खोर येथे गोचिडी सारखा चिटकलेला आहे", "गढवा निघ न इथून"
  • Grave remarks/quotes : The DOER has suggested the TARGET to "leave the Marathi Wikipedia" (Marathi: "निघ न इथून").
  • रोख/ संभाव्यता : लक्ष्यास चिरडीस आणणे अथवा डिवचणे ? वादविवादास तोंड फोडणे ?
  • कर्शद : मुर्खा, हि.
  • Inteventions/Actions :

Approximate English Translation संपादन

  • Incidence title : Anonymous edits from IP Address "64.208.63.65" apparently targeting "मंदार कुलकर्णी"
  • [----- Rest of the incidence report is being translated in stages. Please be patient. ------]

"99.47.3.234" या अंकपत्त्यावरून "मंदार" यास लक्ष्य करून झालेली अनामिक संपादने संपादन

  • "लक्ष्य" सदस्यास उद्देशून "कर्त्या"ने धडधडीत अवमानकारक शब्दयोजना वापरली : "अरे यड्या" ("अरे येड्या" किंवा "अरे वेड्या" या रूढ रूपांचे बोली रूप)
  • अन्य अशिष्ट/छळणुकीसदृश/तुच्छतादर्शक टिप्पण्या : "कामचुकारा" (लक्ष्य सदस्यास उद्देशून "कामचुकार" संबोधन वापरले - या संबोधनाद्वारे कृतीवर टीका केली नसून ती कृती करणाऱ्या "लक्ष्या"विषयी तुच्छतादर्शक भाव व्यक्त होतो.), "इतकेदा थोबाडात खावून सुद्धा" (याचे नेमके संदर्भ उघड होत नसले, तरीही सामान्य ज्ञान व तर्कानुसार पुढील शक्यता वाटते : एखाद्या चर्चेत/वाद-विवादांत "लक्ष्य" सदस्याचे मत/पक्ष बहुमान्य ठरला नाही, किंवा "लक्ष्या"च्या मतांची बाजू लंगडी पडली, अश्या सर्व पूर्वघटित किश्शांचा उल्लेख "थोबाडात खाणे" या हिणवणाऱ्या वाक्प्रचाराने केला असावा).
  • अतिगंभीर प्रमाद वाटणाऱ्या टिप्पण्या/वक्तव्ये : "तू येथून जायचे रे काय घेणार ?" (सामान्य ज्ञान व तर्क यांनुसार पाहिल्यास, "येथून" म्हणजे "मराठी विकिपीडियावरून" जाण्यास कर्ता लक्ष्य सदस्याला सुचवत आहे. खेरीज त्यास "(जायचे) काय घेणार?" अशा वाक्प्रचाराने केलेल्या सवालातून लक्ष्य सदस्य मराठी विकिपीडियावरून चालता व्हावा, अशी उत्कट इच्छा प्रकट होते.), तू जाणारे इथून (वरकरणी पाहता, ही वाक्ययोजना व्याकरणानुसार "भविष्यवाणी" प्रकारात मोडेल. पणा कदाचित येथे "तू जा ना रे येथून" असे लिहावयाचे असताना टायपो होऊन "तू जाणारे इथून" असे लिहिले गेले असावे काय ? नक्की सांगता येत नाही. संशयाचा फायदा देऊनही लक्ष्य मराठी विकिपीडियावरून नाहीसा व्हावा, अशा छटेची भावना व्यक्त होते.)
  • रोख/ संभाव्यता :
  • हस्तक्षेप/कार्यवाही :
  • कर्त्याच्या चर्चापानावर संदेश/इशारा: सदस्य:Sankalpdravid या सदस्याने १८ जुलै, इ.स. २०१२ रोजी सिंगापूर (यूटीसी +८) वेळेनुसार २३:२८ वाजता संदेश लिहिला.

Approximate English Translation संपादन

  • Incidence title : Anonymous edits from IP Address "99.47.3.234" targeting "Mandar"
  • [----- Rest of the incidence report is being translated in stages. Please be patient. ------]

"Swarupsing" या सदस्यनामावरून "अभय नातू" यास लक्ष्य करून झालेली संपादने संपादन

  • प्रसंग : "Swarupsing" या सदस्यनामावरून "अभय नातू" यास लक्ष्य करून झालेली संपादने
  • प्रसंगाचे संभाव्य वर्गीकरण : व्यक्तिगत आरोप, राजीनाम्याचा दबाव.
  • कर्ता : Swarupsing (योगदान)
  • दिनांक : ५ ऑगस्ट, इ.स. २०१२ (सिंगापूर (यूटीसी +८) वेळेनुसार २१:०१ या काळात)
  • संपादने : "चर्चा:दारासिंग रंधावा" येथील संपादन.
  • लक्ष्य: "अभय नातु" (सामान्य ज्ञान व तर्क यांच्यानुसार सदस्य:अभय नातू या सदस्यावर रोख)
  • वैयक्तिक हल्लासदृश आक्षेपार्ह शब्दयोजना/छळणूक  :
  • "लक्ष्य" सदस्यास डिवचण्याच्या दृष्टिकोनातून वापरलेली अशिष्ट शब्दयोजना : "विकिपीडिया हा काय अभय नातुच्या बापाचा आहे का" (मराठी भाषाव्यवहारांमध्ये "एखाद्याच्या बापाचा उल्लेख/उद्धार करणे" शिष्टाचाराचा प्रमाद ठरतो. असे प्रकार वेळप्रसंगी व्यक्तिगत हल्ला प्रकारांतर्गत गणले जाऊ शकतात.)
  • अतिगंभीर प्रमाद वाटणाऱ्या टिप्पण्या/वक्तव्ये :
  • "येथे अगोदरच तुझ्या नावाने अनेक आरोप अगदी भ्रष्टाचारा' पर्यंत झाले असतांना" (असे लिहून "कर्त्या"ने "लक्ष्य" सदस्यावर आडून आडून भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत - विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे, या तथाकथित भ्रष्टाचारांबद्दल विश्वसनीय संदर्भांचा/पुराव्यांचा उल्लेख केलेला नाही .)
  • "माफी मागून विषय संपवावा नाहीतर तुझा राजीनामा लोक मागताच आहेत." (येथे "लक्ष्य" सदस्याच्या प्रचालकपदाचा किंवा ब्यूरोक्रॅटपदाचा राजीनामा मागितला आहे, असे दिसते. असे लिहिणे म्हणजे "लक्ष्य" सदस्यावर "कर्त्या"ने राजीनामा देण्यासाठी टाकलेला दबाव वाटत आहे.)
  • "हे हि साधे काळात जर नाही तर तुला रे प्रचालक कोणी केले ?" (कौलाद्वारे "लक्ष्य" सदस्याची निवड प्रचालकपदी झाली असूनदेखील "कर्त्या"ने "लक्ष्य" सदस्याच्या प्रचालकपदावरील निवडीबद्दल शंका उपस्थित केली आहे.)
  • रोख/ संभाव्यता :
  • चर्चा:दारासिंग रंधावा येथे चालू असलेल्या महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रातील एका लेखाविषयीच्या मूळ चर्चा १६ जुलै ते १८ जुलै, इ.स. २०१२ या कालखंडात घडली होती. त्यानंतर जवळपास दोन आठवडे हे चर्चापान थंड पडले असताना, येथे पुन्हा फोडणी देण्यात आली असावी काय ?
  • मूळ चर्चेत पत्रकाराचा/पत्रकारवर्गाचा सहभाग घेतल्याचे पाहून "भ्रष्टाचार", "राजीनामा" वगैरे मुद्दे सनसनाटी वातावरण पैदा करण्यासाठी पुढे आणले असावेत काय, अशी एक संभाव्यता असू शकते. वर लिहिलेल्याप्रमाणे थंड चर्चेस फोडणी देण्याचे मुख्य कारण या चर्चेकडे पत्रकाराचे/पत्रकारवर्गाचे लक्ष्य पुन्हा वेधून घेऊन त्यापुढील उद्दिष्टे - म्हणजे "लक्ष्य" सदस्याचा राजीनामा मागणे इत्याद दबावतंत्राचे डावपेच - साध्य करणे, हेही असण्याची संभाव्यता नाकारता येत नाही.
  • विशेष बाब म्हणजे "भ्रष्टाचार" असे कीवर्ड ठळक करून (हा कीवर्ड ठळक करण्याचा पॅटर्नही अभ्यसनीय आहे - राजीनाम्याविषयीच्या मागण्यांपैकी बऱ्याच मागण्यांमध्ये काहीकाही कीवर्ड असे ठळक आहेत.) लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न दिसत असला, तरीही त्यात विश्वसनीय संदर्भांचा/पुराव्यांचा उल्लेख नाही. मात्र कर्ता सदस्य लक्ष्य सदस्यास "नाहीतर तुझा राजीनामा लोक मागताच आहेत" असे सांगत "अनेक" लोक लक्ष्य सदस्याचा राजीनामा घेण्यास उत्सुक असल्याचे चित्र रंगवत आहे - नजीकच्या भूतकाळात राजीनाम्याच्या अश्या मागण्या झाल्याही आहेत; मात्र त्या सर्व मागण्या करणाऱ्यांपैकी किती सदस्यनावे "खरी" किंवा कसे, हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. याविषयी कदाचित वेगळा अभ्यास अहवाल मांडणे, अधिक बरवे होईल; त्यामुळे तूर्तास इतपत नोंद घेणेच इष्ट.
  • यावेळी "लक्ष्य = अभय नातू" असे समीकरण असले, तरीही नुकत्याच झालेल्या "मंदार कुलकर्णी" या सदस्यावरील व्यक्तिगत हल्ल्यांच्या प्रसंगाप्रमाणे राजीनाम्याच्या दबावाचा रोख हे सामाईक वैशिष्ट्य वाटते.
  • हस्तक्षेप/कार्यवाही :
  • शून्य.

Approximate English Translation संपादन

  • Incidence title : Edits from User "Swarupsing" targeting "Abhay Natu"
  • [----- Rest of the incidence report is being translated in stages. Please be patient. ------]