हे गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा मी कॉलेज ला होतो. मी खेड्या गावातील मुलगा. पदवीच शिक्षण गावात नसल्यामुळे मला जिल्ह्याच्या ठिकाणी माझी ऍडमिशन करावी लागली. माझा पहिला दिवस कॉलेज चा
थोडी भीती वाटत होती थोडं चॅन पण वाटत होत कारण पहिल्यांदा एवढ्या मोट्ठ्या कॉलेज मध्ये जात होतो. माझी एंट्री कॉलेज मदे झाली .....मला काही कडत नाही होते कुठे पाहावं आणि काय काय पाहावं ......तेवढ्यात मी माझ्या वर्गात जाणारच तर मागून एक आव्वाज आला ..... ये फ्रेशर थर्ड बटन ..... मला वाटलं कि हा आवाज कदाचित माझ्या साठी नसावा आणखी कोणासाठी असेल , पण मात्र तो आवाज आवाज एका मुलीचा होता आणि एवढा छान होता कि मला राहवलं नाही आणि मी मागे वळून पहिले . आणि पहिले तर काय पहिले ........ ती जस्ट माझ्या मागेच होती राव आणि मला मी तिच्याकडे पाहतच राहिलो ती माझ्याकडे मी तिच्याकडे पाहत होतो ... कदाचित ती माझी सिनिअर होती. तेवढ्यात ती मला म्हणाली काय रे तुला कमी ऐकायला येत का रे ? काय नाव काय आहे तुझं ? मी आपला शांत कारण मी रॅगिंग फक्त पिक्चर मदे पहिली होती आणि मित्रांकडून फक्त आईला होती पण आज जे माझ्या सोबत होत होत ते मला वाटलं कि रॅगिंग होत आहे ..... पण त्या मुली समोर मला रिंगिंग च पण काहीच वाटत नाही होत.. ती पाहायला एवढी चॅन होती कि मी आयुष्यात कधी तिच्या एवढी सुंदर मुलगी कधी पाहली नाही होती, ती मला काही काही बोल्ट होती पण माझं काहीच लक्ष नव्हते. मग लगेच एक मुलगा मागून आला आणि
मला मला हात लावून म्हणती अरे ती काय बोलतीये काही कडत आहे का तुला .आणि मी पण अचानक पणे दचकून अरे हो ना ऐकतॊयन मी. तेवढ्यात तिकडन सर येतात आणि सगळे तिथून पसार होऊन जातात .. पण माझ्या नजरेतून ती मात्र काही जात नव्हती. तिचा तो आवाज वारंवार मला ऐकू येत होता " ये फ्रेशर " मग माझा क्लास सुरु झाला पहिला दिवस तसे क्लास वगैरे काही नाही बस गप्पाचसुरु होत्या. माझा माझ्या क्लास मदे एक मित्र पण झाला त्याला सगळे kp म्हणायचे कदाचित त्याचे आणि माझे विचार मिळते जुळते होते म्हणून तू पहिल्याच दिवशी माझा चॅन मित्र झाला होता. आमचं कॉलेज ला सुट्टी झाली पण माझी नजर मात्र अजूनही तिलाच शोधत होती. मला असं वाटत होत कि कदाचित मला " पहिली नजर वाला प्यार " झाला कि काय . आणि काय माझं नशीब पण यार आवडायची पण सिनिअर च होती का मला.... तिचे ते चॅन गोल गोल डोळे , लांब लांब सोनेरी केस, तिचा तो जीन्स रेड ब्लेझर आणि डोक्यावर चा तिचा तो गॉगल ...... मला सगळं काही तिथेच थांबून आहे असं वाटत होत. आता कॉलेग ला फक्त तिला पाहायला म्हणून जावंस वाटत होत .ज्या दिवशी ती नाही यायची त्या दिवशी मला कॉलेज म्हणजे एक पडका वाद वाटत होते. असच एकदा ती अली नाही कॉलेज ला एक दिवस झाला दोन दीवस झाले असाच आटवडा निघून गेला आणि कोणाला विचारलं तर कोणालाच काही माहिती नाही होत कुठे गेली का गेली कधी येणार काहीच कोणाला माहिती नाही होत .आणि मग माझा मुड ऑफ झाला होता. मला काही कडत नाही होते काय करावं काय नाही कुठे जावं. एक दिवस असच मी माझ्या कॉलेज कँटीन मदे बसलो होतो,, मला तेवढ्यात मला एक आवाज येतो , " ये Rj कुठे आहेस असतोस यार तू ?सकाळ पासून तुला शोध आहे मी." मी तिच्या कडे पहिले तर ती माझ्याच क्लास मधील सर्वात सुंदर मुलगी होती. मी तिच्याकडे कधी हे नाही बघितलं होते. आणि तिच्या शी बोलायला क्लास मधील सगळे उतावळे असायचे . ती माझ्या कडे आली आणि मी तिच्या कडे पहिले आणि स्माईल केलं आणि शांत बसलो ती माझ्याकडे पाहत स्माईल करत होती. मग आमच्या गप्पा सुरु झाल्या आणि मी तिला विचारलं "काही घेणार का ग तू? चाय कॉफी आणखी काही ? " "नको रे काही नको मला असेच आले होते मी." बरं ठीक आहे मग मी कँटीन ला गेलो आणि माझ्या साठी एक सामोसा घेऊन आलो. ती माझ्याकडे पाहत होती मी म्हंटल "का ग काय झालं ?" "अरे यार आणखी एकदा तर विचारायचं होतास न मला, मी तर जस्ट फॉर्मॅलिटी साठी नाही म्हंटल होत," थँक्स तो यु आर फॉर्मलिटीस,माझ्याकडे पण एकाच समोश्याचे पिसे होते यार." आम्ही त्यावर खूप हसलो आणि तो एक सामोसा आम्ही दोघांनी खाल्ला.मग असच माची मैत्री झाली.रोज कॉलवर बोलणं व्हाट्सअप ला मेसेज करणं आणि विडिओ चाट करणं आमच्या आयुष्याचा जणू परतच झाला होता. ती माझ्या आयुष्यात अली आणि माझं जणू आयुष्यच पालटून गेलं होत.मी तिला माझी प्रियासी तर नाही म्हणत होतो पण माझी खूप चॅन आणि क्लोज मैर्तीन झाली होती ती. अशेच करता करता आमचे फायनल पेपर कधी आले आणि गेले काही कडलंच नाही आम्हाला.आता आम्ही दोघे उद्या घरी जाणार होतो. माहिती नाही मग पुन्हा आमची भेट होणार कि नाही. तीने पण सकाळ पासून काही जासृ बोल ली नाही होती. मी तिच्या कॉल चा मेसेज ची वाट पाहत होतो. पण तिला काही तरी वेगळं अपेक्षित असावं. मग मीच तिला कॉल केला पण माझा कॉल पण लागत नाही होता म्हणून मग मी तिच्या फ्लॅट वर जायचं ठरवलं .. मी लगेच तिचा फ्लॅट वर गेलो आणि पाहतो तर काय ती तिथे पण नाही होती, मला काडजी वाटायला लागलीत होती. कॉल लागत नाही फ्लॅट वर नाही मग गेली कुठे असणार हे. माझं डोकं काही काम जर्त नाही होत मी खूप विचार केला तिच्या सगळ्या मित्र मैत्रिणींना विचारलं पण कोणालाच काही माहिती नव्हते.माझ्याकडे तिच्या फ्लॅट ची एक एक्स्ट्रा चाबी होती तर मग मी तिच्या रूम मध्ये काही मिळत का तर ,, मला तिच्या रूम मध्ये एक डायरी मिळाली, त्यावर लिहिलेलं होत कि " माझी जान आहेस तू ? " मी टायटल वाचून थोडं शोक झालो मला वाटलं कि तिने मला तिच्या आयुष्यातील सगळ्याच तर गोष्टी सांगितल्या होत्या यार. मग हेच एक का लपवलं असेल तिने.माझं मन नसताना मी ती डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. तेवढ्यत मला तिचाच एक मेसेज आला कि मी माझा मोबाइलला चार्ज नाही होता रे म्हणून मोबाईल बंद होता माझा. मला माहिती आहे तू खूप कॉल केले असणार पण I am Soryy यार थोडं काम होत मला.मी सकाळी येणार आहे तर तू काडजी नको करू आणि हो मला भेटल्या शिवाय घरी जायचं नाही. कळलं का ? गुड नाईट . मग मी तो मेसेज बघून तिला ओके आणि गुड नाईट चा मेसेज केला. आणि मी ती डायरी वाचायला लागलो. मी रात्र जागून ती पूर्ण डायरी वाचली.
मला त्यावेळेस फक्त एकच वाटत होत कि तिने माझ्या सोबत असं का केलं असेल. का वागली असणार ती माझ्याशी अशी. तिने मला का नसेल सांगितलं आधीच. माझ्या डोक्यात खूपसारे प्रश्न येत होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला फक्त तीच देऊ शकत होती.मला आत फक्त सकाळ होण्याची वाट होती.... मला काही कडलेच नाही विचार करता करता मला कधी झोप लागली आणि मी कधी झोपून गेलो. सकाळी जेव्हा मला जग आली तेव्हा ती माझ्या समोर होती आणि तिची ती डायरी माझ्या हातातच होती.ती माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे पाहत होतो. दोघांना पण खूप काही बोलायचे होते पण सुरुवात कोण करणार काही कडत नाही होत. शेवटी मीच पुढाकार घेत बोलणारच होतो तर ती मला म्हणाली " वाचलीस ना तू डायरी झाला आता खुश तू मला नव्हतं सांगायचं हे काहीच तूला" अरे यार पण का ? "का असं केलंस तू माझ्याशी का नाही सांगितलंस तू मला आधीच." ' तुला माहिती आहे जेव्हा तू पहिल्यांदा कॉलेज मध्ये आला होतास आणि तुला त्या सिनिअर ने आवाज दिला होता, मला तेव्हाच कळलं होत कि तुला ती आवडायला लागली होती, तुझं तिला फॉलो करणं तिच्या मागे तिच्या रूम पर्यंत जण आणि ती काही प्रॉब्लेम असली तर तुझं मड ऑफ असंन हे सगळं मी पाऊल होत यार. मग कस सांगणार मी माझ्या मनात तुझ्या विषयी काय चाल ल होत. तुला तर माहिती पण नाही कि मी तुला कधी पासून लाईक करते तर. जेव्हा मी तुला फस्ट टाइम बस मदे माझ्या समोरच्या सीट वर एका मुलीच्या बाजूला बसला होतास ना तेव्हा च मला तू खूप आवडला होतास. तुझा स्वभाव तुझं बोलणं तुझं वागणं सगळं काही आवडत मला, खूप जास्त आवडत रे मला.पण मी हे सगळं तुला कधीच सांगणार नाही होती.' पण का बरं यार का नाही सांगतील तू मला? कारण मला तू जसा आहेस तसा हवा होता आहेस यार.आणि मी जर का तुला माझ्या मनातील सगळं काही सांगितलं असत तर तू चेंज झाला अस्तास न यार आणि मला तस नाही होऊ द्यायचं होत. तू असाच खूप छान आहेस. पण मला नाही वाटत कि मला तुझ्या आयुष्यात तू मैत्रीण पेक्षा काही जास्त समजू शकणार. I am Sorry ........
" हे बघ यार मला नाही माहिती कि मी तुझ्या आणि माझ्या मध्ये फक्त मैत्री आहे कि त्यापेक्षा काही जास्त आहे तर.पण यार जेव्हा तू माझ्या सोबत असते मी खूप खुश असतो, जेव्ह्स तू माझ्या शी बोलत असते तेव्हा मला कधीच असं नाही वाटत कि आपलं बोलणं थांबावं.तुझं हसन मला हसवत,तुझं टेंशन मला टेंशन देत, तू हवी हवीशी वाटते मला नाही माहिती कि हे काय आहे ? यालाच प्रेम म्हणतात कि काय ? पण यार एकदा तुटलो होतो आता तुटलो तर नाही माहिती काय होणार माझं. मीच मूर्ख होतो मला नाही समजलं कि तू माझ्या विषयी काय फील करतेस. तुला एक विचारू का ?
हम्म " हा विचार न स्टुपिड " मला तू असच आयुष्यभर त्रास देणार का? मला तुझ्या हातच जेवण आयुष्यभर भरवणार का ?
I LOVE YOU ....................I LOVE YOU 2 स्टुपिड