महा माहिती अतिशय क्लिष्ट आणि मोठ्या माहिती संच (Data Set) , जे पारंपारिक माहिती प्रक्रिया प्रणालीत पुरेसे अभ्यासले जात नाहीत त्यांना महा माहिती अथवा Big Data असे संबोधले जाते.