बॅबेल सदस्य माहिती
mr-N या सदस्याला मराठी चे स्थानिक स्तराचे ज्ञान आहे.
en-5 This user has professional knowledge of English.
hi-5 इस सदस्य को हिन्दी का व्यावसायिक स्तर का ज्ञान है।
de-1 Dieser Benutzer beherrscht Deutsch auf grundlegendem Niveau.

नमस्कार मंडळी! _/\_
मी एक अभियांत्रिकी क्षेत्राचा विद्यार्थी. तथापि विविध विषयांची आवड आहे.
चर्चेस सदैव तयार आणि मदतीला तत्पर.
मराठी विकिपीडिया वर नवीन आहे. शक्य तेवढी मदत करू इच्छितो.

मी इंग्रजी विकिपीडिया देखील क्रियाशील आहे. त्याचा दुवा डावीकडील इतर भाषांमध्ये आहे.