टिळक, आगरकर, नामजोशी, चिपळूणकर यांच्यासारख्या दिग्गजांनी डेक्कन एजुकेशन सोसायटीची स्थापना केली डेक्कन एजुकेशन सोसायटीच्या विद्यमाने सांगलीचे लोकप्रिय हे राजेसाहेब हिज हायनेस चीनामंराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे उदार अर्थपूर्ण सहकार्य घेऊन सांगलीच्या शैक्षणिक क्षेत्रातील व्यापार विषयक शिक्षणनाची उणीव भरून काढनाच्या उदात्त हेतूने चिंतामणराव व्यापार महाविद्यालय नामक रोपटे १९६० साली लावले . या इवल्याश्या रोपट्याचा महाबोधी वृक्ष होऊन त्याचा परिमल महाराष्ट्रात विशेषतः शिवाजी विध्यापिठात परीक्षेत्र्तात सवर्त्र दरवळू लागला .