नमस्कार माझ नाव पवन आहे. मी मराठी भाषिक आहे. मला मराठी विकिपीडिया मध्ये लेख लिहिण्याची खूप आवड आहे. माझा प्रयत्न हाच राहील कि जास्तीत जास्त लेख मराठी मध्ये भाषांतर करने.

mr मराठी
हे सदस्य मराठी बोलू शकतात.


ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते.



हा सदस्य महाराष्ट्रातील आहे.
mr-3 ही व्यक्ती मराठी भाषेत प्रवीण आहे.



mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
ही व्यक्ती पुणे येथे राहते