नमस्कार, विकिपिडीया हा ज्ञानाचा अतुल्य मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल विकिमिडीया फाऊंडेशन चे खुप आभार. ज्ञान आणि माहितीचा उपयोग मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे, ह्याचे योगदान करायला आवडेल.

mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.

मी अॅल्बर्ट, दख्खन पठारावरील आहे. शोधण्यासाठी {R4C3+5M} हा प्लस कोड नकल आणि डकव करून गुगल नकाशा वर पाहू शकता.

मला जवळपास सर्वच क्षेत्रात आवड आहे. परंतु, संगीत, तत्त्वज्ञान, Indology, भौतिकशास्त्र, गणित, संगणकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, इतिहास आणि खगोलशास्त्र आणि अभियांत्रिकी यांत विशेष.