व्याख्यासंपादन करा

भुपृष्ठाचे किंवा त्यावरील एखाद्या भागाचे सपाट कागदावर प्रमाणानुसार केलेले आरेखन म्हणजे नकाशा होय.

[१]नकाशा हा एखाद्या जागेचे वा प्रांताचे दृश्य sadrikaran

असते.ज्यात,त्या प्रांतातली ठिकाणे व नैसर्गिक खुणांचा एकमेकांशी संबंध दाखविलेला असतो. बहुतेक नकाशे हे तिन मिती जागेचे स्थिर दोन मिती, भौमितिकरित्या अचूक (वा जवळजवळ अचूक) असे प्रदर्शन करतात. पण आजकालच्या संगणकीय युगात नकाशे हे अंतक्रियाशील (interactive) व तिन मितीही असू शकतात. नकाशे मुख्यत: भुगोलासाठी वापरले जातात पण इतरही प्रदेशांचे उदाहरणार्थ मेंदु, आंतरिक्ष यांचेही नकाशे असू शकतात.

सर्वात जुने सापडलेले नकाशे आकाशाचे (त्यातील तारे व ग्रह यांचे) असले तरी, भुगोलासाठी प्रदेशाचा नकाशा वापरण्याची प्रथा प्राचीनकाळापासून चालत आलेली आहे. नकाशासाठी इंग्रजी शब्द मॅप हा मुळ लॅटिन मधल्या मॅप्पा मुंडी म्हणजे कागदावर किंवा कपड्यावर साकारलेले जग ह्यावरून आलेला आहे. जाधवनगर बलवडी ता.खाणापूर जि. सांगली जगु आण्णा

भौगोलिक नकाशेसंपादन करा

नकाशाची दिशासंपादन करा

दिशा ही नकाशाची दुसरी महत्त्वाची बाब आहे. पूर्वीच्या काळी या बाबीला फारसे महत्त्व नसे. अंशतः याच कारणामुळे इसवीसनाच्या तेराव्या शतकापर्यंत नकाशात अचूक दिशा दाखविण्याचा प्रयत्‍न झाला नाही. पुढे होकायंत्राचा शोध लागला, तेव्हा नकाशात अचूक दिशा दाखविणे शक्य झाले.

मापनश्रेणी व अचूकतासंपादन करा

१)उद्देशात्मक नकाशे=•टिंब पद्धत

       •क्षेत्रघनी पद्धती
       •समघनी पद्धती

इलेक्ट्रॉनिक नकाशेसंपादन करा

संकेतमान्य खुणासंपादन करा

चिन्हेसंपादन करा

अभौतिक नकाशेसंपादन करा

अवकाश नसलेले नकाशेसंपादन करा

नेहमीच्या वापरातले नकाशेसंपादन करा

नकाशे प्रकार=मुख्य


=राजसथान

हे सुद्धा पहासंपादन करा

टिपासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा