नाव:- स्नेहल रामा नाईक

जन्म:-२९ एप्रिल १९९४.

राष्ट्रियता:- भारतीय

शिक्षण:- बी.ए, बी.एड, मराठी विभाग गोवा विद्दयापीठ येथे एम.ए च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.

गोमंतकातील आंबेगण मुडाय पंचवाडी या निसर्गरम्य गावची मी रहिवासी. सांस्कृतिक कार्यक्रमात माझा सहभाग दर्शविण्यात अधिक रूची आहे.