सत्यकथा (मासिक)

(सत्यकथा या पानावरून पुनर्निर्देशित)

सत्यकथा हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक होते. या मासिकात कथा छापून येणे म्हणजे यशस्वी लेखक होण्याची पायरी मानली जात असे. प्रसिद्ध लेखक व कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा ही या मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या.

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.