सती काशीची बारव
ही बारव जालना जिल्ह्यातील अंबड येथे आहे. नारायण सूर्याजी ठोसर उर्फ समर्थ रामदास यांची वाग्दत्त वधू काशीबाई बदनापूरकर हिने या बारवेत आत्महत्या केली होती. त्यावरून तिला काशी सतीची बारव म्हणले जाते. नुसतेच सतीची बारव असाही तिचा उल्लेख केला जातो. [१][ संदर्भ हवा ]
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |