युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशन
(संयुक्त राज्य अमेरीका क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशन तथा युसाका ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारी संस्था होती. २०१७मध्ये आयसीसीने युसाकाची मान्यता काढून घेतली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |