संतोष घंटे

हार्मोनियम वादक
সন্তোষ ঘান্তে (bn); Santosh Ghante (nl); संतोष घंटे (sa); संतोष घंटे (hi); Santosh Ghante (en-gb); Santosh Ghante (sq); Santosh Ghante (en); Santosh Ghante (en-ca); संतोष घंटे (mr); Santosh Ghante (ast) nombre (es); Eiginnafn (is); given name (en-gb); собствено име (bg); prenume (ro); 名字 (zh-hk); meno (sk); особове ім'я (uk); 名字 (zh-hant); 名字 (zh-cn); 명 (ko); Есім (kk); persona nomo (eo); лично име (mk); Tafnåmen (bar); প্রদত্ত নাম (bn); prénom (fr); ime (hr); हार्मोनियम वादक (mr); předmjeno (hsb); tên (vi); personvārds (lv); voornaam (af); лично име (sr); prenome (pt-br); gien name (sco); Virnumm (lb); personnamn (nn); fornavn (nb); Harmonium Player (en); الاسم الأول (ar); anv-badez (br); 人名 (yue); keresztnév (hu); izen (eu); Vörnaam (nds); Runa suti (qu); cyfansoddwr a aned yn 1982 (cy); шен цӀе (ce); emri (sq); անձնանուն (hy); 名字 (zh); fornavn (da); नाम (ne); 個人名 (ja); Vorname (de-at); שם פרטי (he); संवादिनी वादक (hi); ఇవ్వబడిన పేరు (te); etunimi (fi); pitit no (wa); given name (en-ca); சூட்டிய பெயர் (ta); prenome (it); eesnimi (et); prèniom (frp); όνομα (el); rodné jméno (cs); личное имя (ru); nomu di battìu (scn); prenome (pt); асабістае імя (be-tarask); foarnamme (fy); نام (fa); Duotas vardas (lt); osebno ime (sl); асабістае імя (be); voornaam (nl); Vorname (de-ch); Nama kecil (id); imię (pl); prenom (ca); 名字 (zh-tw); лично име (sr-ec); lično ime (sr-el); förnamn (sv); Ism (uz); 名字 (zh-mo); Vorname (de); 名字 (zh-hans); 名字 (zh-sg) Santosh (en)

संतोष घंटे (११ ऑगस्ट, १९८२:लातूर, महाराष्ट्र - ) हे भारतीय हार्मोनियम वादक, एकलवादक, अनेक प्रसिद्ध गायक आणि वादकांबरोबर साथ संगत करणारे वादक आणि संगीतकार आहेत .

संतोष घंटे 
हार्मोनियम वादक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑगस्ट ११, इ.स. १९८२
लातूर
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९९९
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

घंटे यांचा जन्म लातूरमधील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांनी आपले शालेय शिक्षण लातूर आणि चिंचवड येथे पूर्ण केले व पुणे शहरातील गोडसे वाद्य विद्यालयात आपल्या संगीत शिक्षणास सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील आपल्या कामाबरोबरच त्यांनी लोक कलाकारांच्या प्रश्नांना मुख्यप्रवाही माध्यमांद्वारे समोर आणण्याचे कामही ते सातत्याने करत असतात.[]

कारकीर्द

संपादन

ते पं. आप्पासाहेब जळगावकर यांचे शिष्य आहेत.[] १० ते ३० सप्टेंबर २००६ दरम्यान त्यांनी शालेय मुलांसह अनेक कार्यशाळा केल्या, लातूर जिल्ह्यातील ५० शाळांना ते शिकवू शकले. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी या कार्यशाळा होत्या.[] घंटे यांनी 22 देशांमध्ये आपले कार्यक्रम केले आहेत.[][] वेगवेगळ्या प्रयोगांसह त्याने हार्मोनियम या वाद्याला साथ-सोबतच्या वाद्यापासून ते एकल वाद्य म्हणून वापरण्या पर्यंत आणले आहे.[] लोकसंगीत लोकप्रिय करण्याचा आणि संगीताच्या दुर्लक्षित प्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.[][][][१०] त्यांनी २०११ मध्ये सूरसाखा नावाने आपल्या गुरू आप्पासाहेब जळगांवकर यांना पुस्तकरूपाने श्रद्धांजली वाहिली.[११][१२][१३]

संवादिनी कला मंच

संपादन

हार्मोनिअम लोकप्रिय करण्यासाठी त्यांने एक संस्था स्थापन केली आहे, या संस्थेच्या सहकार्याने त्यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, मुलांना हार्मोनियमचे प्रशिक्षण दिले जात आहे.[१४][१५]

संदर्भ

संपादन
  1. ^ "नाट्य, चित्रपट कलावंतांसमोर अडचणींचा डोंगर कायम". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2020-09-29. 2020-10-09 रोजी पाहिले.
  2. ^ Suhasini, Lalitha; Jun 2, Pune Mirror | Updated:; 2019; Ist, 08:44. "On a solo trip: Musician from Pimpri- Chinchwad touring Italy, Germany and स्वित्झर्लंड to promote harmonium as a solo instrument". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-27 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ "युवा कलाकाराची अनोखी संगीत यात्रा". Sakal Papers. 2006-10-20.
  4. ^ "विदेशामध्ये शास्त्रीय संगीताचा मोठा चाहता वर्ग". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2019-11-02. 2020-02-27 रोजी पाहिले.
  5. ^ "संवादिनीचे सप्त सूर सातासमुद्रापार". Lokmat Paper. 2018-01-12.
  6. ^ "हार्मोनियमचा प्रसार हेच उद्दिष्ट". Maharashtra Times. 2019-09-14. 2020-02-27 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ "अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन". www.lokmat.com. 2020-02-27 रोजी पाहिले.
  8. ^ "भारतीय संगीतास परदेशात उत्कट दाद - Marathi News | Indian musical fame abroad | Latest pune News at Lokmat.com". www.lokmat.com. 2020-02-27 रोजी पाहिले.
  9. ^ "सूर निरागस हो...ने रसिक मंत्रमुग्ध". Lokmat. 2016-03-09. 2020-02-27 रोजी पाहिले.
  10. ^ "सवाई महोत्सवातील स्वरानंद!". Lokmat. 2014-12-13. 2020-02-27 रोजी पाहिले.
  11. ^ "अभिजात संगीत जपण्याचा प्रयत्न". www.lokmat.com. 2020-02-27 रोजी पाहिले.
  12. ^ "'सूरसखा' चे आज सवाईमध्ये प्रकाशन". Maharashtra Times. 2020-06-17 रोजी पाहिले.
  13. ^ Santosh Ghante, Parmeshwar Kamle, (2011). Surasakha. Pune: Kshitij Prakashan, Pune.CS1 maint: extra punctuation (link)
  14. ^ "पिंपरीत संवादिनी कला मंचाची स्थापना". Sakal Papers. 2010-10-03.
  15. ^ Khan, Alifiya (2015-01-26). "Repaying His Guru's debt". Indian Express.

बाह्य दुवे

संपादन