संतोषकुमार बॅनर्जी

संतोषकुमार बॅनर्जी (जून २८,इ.स. १९०५-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील कूचबिहार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.