संजू सॅमसन

(संजू सॅम्सोन या पानावरून पुनर्निर्देशित)

संजू विश्वनाथ सॅमसन (११ नोव्हेंबर, १९९४:पुल्लुविला, केरळ, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतच्या क्रिकेट संघाकडून २०१५ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

संजू विश्वनाथ सॅमसन

सॅमसन भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ कडून खेळतो. तर त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये कृष्णप्पाने राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, कडून खेळलेला आहे.