संजीवरेड्डी बापूराव बोडकुरवार

संजीवरेड्डी बापूराव बोडकुरवार मराठी राजकारणी आहेत. हे वणी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

संजीवरेड्डी बापूराव बोडकुरवार
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
वणी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भाजप