संजय पूरण सिंह चौहान
संजय पूरण सिंग चौहान हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत, जे मुख्यतः हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत.[१] [२] २००९ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात त्यांनी दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार जिंकला त्यांच्या लाहोर चित्रपटासाठी. २०२१ मध्ये, ७२ हुरैन या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. [३] [४]
Indian film director | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर ८, इ.स. १९७५ ग्वाल्हेर | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
फिल्मोग्राफी
संपादन- २०१० - लाहोर (दिग्दर्शक, कथा, पटकथा आणि संवाद)
- २०१९ - ७२ हुरैन (दिग्दर्शक आणि संपादक)
- २०२१ - ८३ (लेखक)
संदर्भ
संपादन- ^ "Lahore director on the Hollywood remake". हिंदुस्तान टाइम्स. 14 April 2010. 26 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Iyer, Meena (10 April 2010). "Lahore's Hollywood remake". द टाइम्स ऑफ इंडिया. 11 August 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Rajinikanth, Isabelle Huppert to Be Honoured at IFFI 2019". 2 November 2019.
- ^ "67th National Film Awards: Kangana Ranaut, Sushant Singh Rajput's Chhichhore win. See complete list of winners here". Hindustan Times. 22 March 2021.