संजय चंदूकाका जगताप महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

संजय चंदूकाका जगताप
विद्यमान
पदग्रहण
२०१९
मागील विजय शिवतारे
पुढील विजय शिवतारे

विधानसभा सदस्य
पुरंदर विधानसभा मतदारसंघ साठी

जन्म १५ जानेवारी १९७६ सासवड
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील चंदूकाका जगताप
निवास सासवड
व्यवसाय शेती, राजकारण
धर्म हिंदू