संघम काळ
(संगम काळ या पानावरून पुनर्निर्देशित)
संघम काळ (मराठी लेखनभेद: संगम काळ ; तमिळ: சங்ககால பருவம் , संककाल परुवम / संककाल पर्वम; इंग्लिश: Sangam period, संगम पिरियड) हा तमिळ इतिहासातील इ.स.पू.चे ३रे शतक ते इ.स.चे ३रे शतक यांदरम्यानचा अभिजात ऐतिहासिक कालखंड होय. तमिळ संघम म्हणजेच तमिळ विद्वत्सभांवरून या कालखंडास या नावाने ओळखतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |