संगमरवर

(संगमरवरी या पानावरून पुनर्निर्देशित)

संगमरवर बांधकाम करण्यासाठी वापरला जाणारा दगड आहे.मखराणा येथील संगमरवराची खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच ताजमहालचा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे

चिलेच्या जनरल कारेरा सरोवरातील संगमरवराचा खडक