मखराणा पाकिस्तान आणि इराणमधील एक वाळवंटी प्रदेश आहे. येथील संगमरवराची खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच ताजमहालचा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे.

Mecran

या प्रदेशातील हिंगोल नदीच्या काठी हिंगलाज मातेचे मंदिर हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहे. ५६ शक्तीपीठांपैकी एक आहे. हिंगलाज माता भावसार समाजाचे कुलदैवत मानले जाते.