संख्या महात्म्य ११
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
संख्या महात्म्य 🌹संख्या ११
संपादनभाग १
संपादनअकरा मारुती ( समर्थस्थापित कालानुक्तमें )
संपादन१ शहापूर , २ मसूर , ३ व ४ चाफळ येथें , ५ शिंगणावाडी , ६ माजगांव , ७ जंब्रज , ८ बत्तीस शिराळें , ९ पारगांव , १० मनपाडळें व ११ बाहेबोरगांव . हीं अकरा समर्थ स्थापित मारुतिस्थानें सातारा जिल्ह्मांत आहेत .( दासायन )
अकरारुद्र
संपादनशरीरांत असणारीं १० इंद्रियें , व ११ वा आत्मा मिळून अकरारुद्र . ( योगी - याज्ञवल्क्य )
अकरा वानर सेनापति
संपादन१ गज , २ गवाक्ष , ३ गवय , ४ शरम , ५ गंधमादन , ६ मैंद , ७ द्विविद , ८ सुषेण , ९ जांबुवंत , १० नळ व ११ सुनीळ . सुग्रीवाच्या वानर - सैन्यांत हे अकरा प्रमुख सेनापति होते . ( भा . रा . किष्किंधा . ).
अकरा विद्या ( भगवान् शंकरापासून आविर्भूत )
संपादन१ व्याकरण, २ गांधर्ववेद , ३ सामुद्रिक , ४ वैद्यक , ५ अस्त्र - विद्या , ६ योगशास्त्र , ७ भक्तिशास्त्र , ८ रुद्रयामल आदितंत्रशास्त्र , ९ साबर आदि मंत्रशास्त्र , १० स्वरोदय आणि११ सर्व प्रकारच्या कथा , ( कल्याण शिवांक )
अकरा शुद्ध आहार
१ मैक्ष्य , २ यवागू ( भाताची पेज ), ३ ताक , ४ दूध , ५ सातूचा पदार्थ , ६ फल , ७ मूल , ८ राळे , ९ कण , १० पेंड व ११ सातु , हे अकरा आहार योग्यांना सिद्धि देणारे आहेत . ( मार्केडेय , ३८ - ११ ).
संपादनअकरा स्त्री - पुरुष स्वभाव अथवा गुणवैशिष्टयें
संपादनस्त्री
१ सौंदर्य , २ कोमलता , ३ धर्मनिष्ठा , ४ साहस , ५ कलनिपुणता , ६ सहनशीलता , ७ लज्जाशीलता , ८ तेजस्विता , ९ चातुर्थ , १० वत्सलता व ११ त्यागवृत्ति ,
पुरुष
१ सामर्थ्य , २ सुद्दढता , ३ तर्कनिष्ठा , ४ घैर्य , ५ कल्पकता , ६ काटकपणा , ७ उच्छृंखलपणा , ८ मानीपणा , ९ बुद्धिमत्त , १० न्यायनिष्टुरता व ११ उपभोगवृत्ति , ( गृहसौख्य )
अकरा सर्वप्रसिद्ध पतिव्रता
१ सुवर्चला , २ शची , ३ अरुंधती , ४ रोहिणी , ५ लोपामुद्रा , ६ सुकन्या , ७ सावित्री , ८ श्रीमती , ९ मदयंती , १० केशिनी व ११ दमयंती . ( वा . रा . ५ - २४ - १२ ).
अकरा स्थानें व त्यांचे मंत्री ( मानव शरीराचे )
संपादन१ मेंदू - पंत - प्रधान , २ लहानमेंदू - उपपंतप्रधान , ३ कान - नभोवाणीमंत्री , ४ त्वचा - संरक्षणमंत्री , ५ पाय - दळणवळणमंत्री , ६ पोट - अन्नमंत्री , ७ मस्तक - जंगलमंत्री, ८ बुद्धि - शिक्षणमंत्री , ९ ह्रदय - अर्थमंत्री , १० नाक - आरोग्यमंत्री , आणि ११ फुप्फुस - गृहमंत्री .
अकरा ज्ञान साधनें
संपादन१ विवेक , २ वैराग्य , ३ षट्संपत्ति , ४ मुमुक्षता , ५ गुरूसंपत्ति , ६ श्रवण , ७ तत्त्वज्ञानाभ्यास , ८ मनन , ९ निदिध्यास , १० मनोनाश व ११ वासनाक्षय . ( तत्त्व - निज - विवेक )
अकराजण गुरूप्रमाणें होत
संपादन१ उपाध्याय , २ पिता , ३ माता , ४ज्येष्ठबंधु , ५ राजा अथवा शासनाधिकारी , ६ मामा , ७ सासरा, ८ मातेचे वडील , ९ पित्याचे वडील , १० ब्राह्मण व ११ चुलता . " वर्णज्येष्ठः पितृव्यश्च सर्वे ते गुरवः स्मृताः " ( कूर्म पुराण )
अकराजण ब्रह्मसूत्रावरील भाष्यकार
संपादन१ श्रीमदाद्यशंकराचार्य , २ यादव प्रकाशाचार्य , ३ भास्कराचार्य , ४ विज्ञानमिक्षु , ५ रामानुजाचार्य , ६ ६ नीलकंठाचार्य , ७ श्रीपति आचार्य , ८ निंवार्काचार्य , ९ श्रीमध्वाचार्य , १० बल्लमाचार्य आणि ११ बलदेवाचार्य
एकादशाक्षरी मंत्र
संपादनजय जय रघुवीर समर्थ ( रामदासी सांप्रदाय )
एकादश गति ( संगीत )
संपादन१ भानवी , २ मीनवी , ३ गजगति , ४ तुरंगिणी , ५ हंसिनी , ६ हरिणी , ७ खंजनी , ८ लावकी , ९ मयूरगति , १० तित्तिरीगति आणि ११ कुक्कटी . ( संगीत मकरंद नृत्त्याध्याय )
एकादश गीता रामचरित मानसांतर्गत
संपादन१ श्रीशिवगीता , २ लक्ष्मणगीता , ३ पतिव्रतागीता , ४ रामगीता , ५ शबरीगीता , ६सुग्रीवगीता , ७ बिभीषणगीता , ८ धर्मगीता , ९ श्रीराम - भक्तिगीता , १० श्रीभुशुडीगीता व ११ सप्तप्रश्नगीता . ( गूढार्थमंद्रिका )
एकादश गंधर्व गण
संपादन-१ स्वान , २ भ्राज , ३ अंधारी , ४ बंभारी , ५ हस्त , ६ सुहस्त , ७ कृशानु , ८ विश्वावसु , ९ मूर्धन्वान् , १० सूर्यवर्चा व ११ कृति . ( ऋग्वेदाचे - म . भाषांतर )
एकादश द्वारें ( शरीर संज्ञक नगरीचीं )
संपादन१ मुख , २ - ३ नासिकेचीं , ४ - ५ दोन डोळे . ६ - ७ दोन कान , ८ नाभि , ९ शिश्न, १० गुद व ११ मस्तकाच्या ठिकाणीं असलेलें ब्रह्मारंध्र ." पुरमेकादशद्वारमजस्यावक्रचेतसः " ॥ ( काठकोपनिषद् २ - ५ - १ )
एकादश रुद्र
संपादन-अकरा रुद्रांचीं नांवें निरनिराळ्या पुराणांत निरनिराळीं आढळतात . त्यांत एकवाक्यता नाहीं , सामान्यतः
( अ )
१ वीरभद्र , २ शंभु , ३ गिरीश , ४ अजैकपाद , ५अहिर्बुध्न्य , ६ पिनाकी , ७ अपराजित , ८ भुवनाधीश्वर , ९ कपाली , १० स्थाणु व ११ भव ;
( आ )
१ मन्यु , २ मनु , ३ महिनस् , ४ महान् , ५ शिव , ६ ऋतुध्वज , ७ उग्ररेता , ८ भव , ९ काल , १० वामदेव व ११ धृतव्रत . ( भागवत स्कंध ३ - १२ - १२ );
( इ ) ( कलियुगांतलीं नांवें )
१ भूतेश , २ नीलरुद्र , ३ कपाली , ४ वृजवाहन , ५ त्र्यंबक , ६ महाकाल , ७ भैरव , ८ मृत्युंजय , ९ कामेश , १० योगेश आणि ११ शंकर .एकादश रुद्राणी -१ धृ , २ वृत्ति , ३ उशना , ४ उमा , ५ नित्युत्सर्पि , ६ इला , ७ अंबिका , ८ इरावती , ९ सुधा , १० दीक्षा व ११ रुद्राणी . हीं अकरा रुद्रदेवतेच्या स्त्रियांचीं नांवें . ( भा . स्कंध ३ - १२ - १३ )
भाग २
संपादनअकरा अंगें उपासनेचीं -
संपादन१ श्रवण , २ कीर्तन , ३ नामस्मरण , ४ सेवा , ५ अर्चन , ६ वंदन , ७ दास्य , ८सख्य , ९ आत्मनिवेदन , १० प्रेमभक्ति व ११ पराभक्ति .
अकरा अर्थ उपनिषत् शब्दाचे -
संपादन१ आत्मबल , २ उत्थान , ३ ब्रह्मचर्य , ४ गुरूसेवेंत देह झिजविणें , ५ गुरू ( ह्रदय) सांनिध्य , ६ जीवन - निरीक्षा , ७ श्रवण , ८ मनन , ९ अवबोधन ,१० आचरण व ११ अनुभूति . ( ईशावास्य वृत्ति )
अकरा अक्षौहिणी सैन्याचे अकरा सेनापति ( कौरव पक्षीय )-
संपादन१कृपाचार्य , २ द्रोणाचार्य , ३ शल्य , ४ जयद्र्थ , ५ सुदक्षिण , ६ काम्बोज , ७ कृतवर्मा , ८ अश्वत्थामा , ९ भूरिश्रवा , १० शकुनि व ११ बाल्हिक . ( म . भा . उद्योग १५५ -३२ ) भीष्माचार्य सर सेनापति होते आणि कर्णानें भीष्म असेपर्यंत मी लढणार नाहीं असेंच ठरविलें होतें .
अकरा आनंद -
संपादन१ मानुष आनंद , २ मानुष्य - गंधर्वांचा आनंद , ३देव - गंधर्वांचा आनंद , ४ पितृ लोकांचा आनंदा , ५ आजान - ज नामक देवांचा आनंद , ६ कर्म - देवांचा आनंद , ७ देवांचा आनंद , ८ इंद्राचा आनंद , ९ बृहस्पतीचा आनंद , १० प्रजापतीचा आनंद आणि ११ ब्रह्मानंद , ( तैत्तिरीय उपनिषद् आनंदवल्ली )
अकरा इंद्रियें -
संपादन५ पंचकर्मेंद्रियें , ५ ज्ञानेंद्रियें व १ मन , हीं मिळून अकरा . " इंद्रियाणि दशैकंच " ( भ . गी . १३ - ५ )
अकरा करण -
संपादनतिथीच्या अर्धास करण म्हणतात . १ बव , २ बालव , ३ कौलव , ४ तैतिल , ५ गर , ६ वणिज , ७ भद्रा , हे सात करण चल आणि ८ शकुनि , ९ चतुष्पाद , १० नाग व ११ किंस्तुघ्न हे चार करण स्थिर , असे मिळून अकरा करण आहेत . ( ज्योतिष )
अकरा कला ( अग्नीच्या )-
संपादन१ दीपिका , २ रजिका , ३ ज्यालिनी , ४विस्फुलिंगिनी , ५ प्रचंडा , ६ पाचिका , ७ रौद्री , ८ दाहिका , ९ रागिणी , १० शिखावती आणि ११ ज्वाला , या अग्नीच्या अकरा कला असून ज्योति ही स्वःची बारावी कला होय . ( दर्शन - संग्रह )
अकरा कौरवपक्षीय रथी -
संपादन१ दुर्योधन , २ दुःशासन , ३ दुःसह , ४दुर्मर्षण , ५ विकर्ण , ६ चित्रसेन , ७ विविंशति , ८ जय , ९ सत्यव्रत , १० पुरुमित्र व ११ युयुत्सु , ( म . भा . आदि ६३ -१२० )
अकरा गंधर्व गण -
संपादन१ स्वात , २ भ्राज , ३ अंधारी , ४ बंभारी , ५हस्त , ६ सुहस्त , ७ कृशानु , ८ विश्वावसु , ९ मूर्धन्वान् , १० सूर्यवची व ११ कृति ( म . ज्ञा . कोअ वि . २ )
अकरा गुण दूताचे अंगीं असावेत -
संपादन१ पटुता , २ धाष्टर्य , ३ इंगिताकारज्ञता , ४ अनाकुलत्व , ५ परमर्मज्ञता , ६ प्रमाणता , ७ प्रतारण , ८ देशज्ञान , ९ कालज्ञान , १० विषह्म ( सहन करण्याजोगा ) बुद्धित्व , आणि ११ लघुप्रतिपत्तिसोपाया
अकरा गुण महंतास आवश्यक ( समर्थ सांप्रदाय )-
संपादन१ परिभ्रमण ,२ चाळणा , ३ विवेक , ४ कष्ट , ५ मरणाविषयीं बेफिकीरपणा , ६ कीर्तीची चाड ७ निस्पृहता , ८ मृदुवचन , ९ क्षमा शांति सहिष्णुता १० परोपकार आणि ११ उत्कटता .ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत ॥ ( दा . बो . ११ -६ - ७ )
अकरा गोष्टी अनन्य ईश प्रार्थनेनें साध्य -
संपादन१ श्रद्धा , २ मेघा , ३ यश , ४ प्रज्ञा , ५ विद्या , ६ बुद्धि , ७ . श्री , ८ बल , ९ आयुष्य , १० तेज व ११ आरोग्य ( प्रार्थना मंत्र )
अकरा चर्म वाद्ये -
संपादन१ मृदंग , २ तबला , ३ डफ , ४ समेळ , ५ खंजीर ६ नौबत , ७ तास , ८ मर्फा , ९ चौघडा , १० डंका व ११ ढोल .
अकरा पांडवांचे प्रमुख साहाय्यकर्ते -
संपादन१ सात्यकि , २ धृष्टकेतु , ३ जयत्सेन , ४ पाण्डय , ५ द्रुपद , ६ विराट् , ७ श्रीकृष्ण , ८ चेकितान , ९ केकेय , १० काशीपति आणि ११ घटोत्कच . ( म . भा . सभापर्व )
अकरा पूजास्थानें -
संपादन१ सूर्य , २ अग्नि , ३ ब्राह्मण , ४ गाय ,५ वैष्णव , ६ आकाश , ७ वायुअ , ८ जल , ९ भूमि , १० आत्मा व ११ सर्व प्राणिमात्र , हीं परमेश्वरपूजेचीं अकरा पूजास्थानें होत . ( भागवत स्कंध ११ - ११ - ४२ )इयें अकराहीं अधिष्ठानें । मत्प्राप्तिकर अतिपावनें ।म्यां सांगितलीं अनुसंधानें । पूजा करणें यथाविधी ॥ ( ए .भा . ११ - १४ ५५ )
अकरा प्रकार भक्तीचे -
संपादन१ गुणमाहात्म्यासक्ति , २ रूपासक्ति , ३ पूजासक्ति , ४ स्मरणासक्ति , ५ दासासक्ति , ६सख्यासक्ति , ७ कांतासक्ति , ८ वात्सल्यासक्ति , ९ आत्मनिवेदनासक्ति , १० तन्मयासक्ति आणि ११ परमविरहासक्तित . ( नारदभक्ति सूत्रें ८२ )
अकरा प्रमुख कुलें सपुष्ष वनस्पतीचीं -
संपादन१ ज्वारीकुल , २ तूरकुल , ३ कोबीकुल , ४ वांगीकुल , ५ हळदकुल , ६ कर्दळकुल , ७लिंबुकुल , ८ कापूसकुल , ९ तुळसीकुल , १० कारळाकुल आणि ११ मिरिकुल , ( आमची शेती )
अकरा मागण्या ( अग्निदेवतेजवळ मागावयाच्या )-
संपादन१ श्रद्धा ,२ मेधा , ३ यश , ४ प्रज्ञा , ५ विद्या , ६ बुद्धि , ७ श्री , ८ बल , ९ आयुष्य , १० तेज आणि ११ आरोग्य . ( वैश्वदेव मंत्र )