श्री स्वामिनारायण मंदिर (कराची)
(श्री स्वामिनारायण मन्दिर, कराची या पानावरून पुनर्निर्देशित)
स्वामीनारायण मंदिर, कराची (उर्दू भाषा: شری سومنرین مندر, کراچی) हे पाकिस्तानच्या कराची शहरातील एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर बंदर रोड भागात असून पाकिस्तानातील ए एकमेव स्वामिनारायण मंदिर आहे[१]
-
गाभारा
-
दर्शनी भागातील वृक्ष
-
दर्शनी भाग
-
दर्शनी भाग
संदर्भ आणि नोंदी संपादन
- ^ "Shri Swaminarayan Temple, Karachi". Archived from the original on 2011-05-27. 2010-06-04 रोजी पाहिले.