श्री स्वामिनारायण मंदिर (कराची)

स्वामीनारायण मंदिर, कराची (उर्दू भाषा: شری سومنرین مندر, کراچی) हे पाकिस्तानच्या कराची शहरातील एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर बंदर रोड भागात असून पाकिस्तानातील ए एकमेव स्वामिनारायण मंदिर आहे[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Shri Swaminarayan Temple, Karachi". 2011-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-04 रोजी पाहिले.