श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ
श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ भारतातील नवी दिल्ली येथे स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. ८ ऑक्टोबर १९६२ रोजी त्याची स्थापना झाली आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने नोव्हेंबर १९८७ मध्ये विदयापीठाला डीम्ड विद्यापीठाचा दर्जा दिला.[१] मार्च २०२० मध्ये, भारतीय संसदेने केंद्रीय संस्कृत विद्यापीठ कायदा, 2020 केंद्रीय विद्यापीठ दर्जामध्ये श्रेणीसुधारित करण्यासाठी मंजूर केला. [२]
A central university in New Delhi | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | दिल्ली, नवी दिल्ली, भारत | ||
द्वारे अनुरक्षित | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Shri Lal Bahadur Shastri Rashtriya Sanskrit Vidyapeetha | History". Slbsrsv.ac.in. 2016-01-20 रोजी पाहिले.
- ^ "Central Sanskrit Universities Act, 2020" (PDF). The Gazette of India. Government of India. 25 March 2020. 22 November 2020 रोजी पाहिले.