श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९०-९१
श्रीलंका क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९९० दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-० आणि २-१ ने जिंकली.
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९०-९१ | |||||
भारत | श्रीलंका | ||||
तारीख | २३ नोव्हेंबर – ८ डिसेंबर १९९० | ||||
संघनायक | मोहम्मद अझहरुद्दीन | अर्जुन रणतुंगा | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रवि शास्त्री (८८) | हशन तिलकरत्ने (५५) | |||
सर्वाधिक बळी | वेंकटपती राजू (८) | रुमेश रत्नायके (३) जयनंदा वर्णवीरा (३) रणजित मदुरासिंघे (३) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रवि शास्त्री (१६६) | अरविंद डि सिल्व्हा (१६८) | |||
सर्वाधिक बळी | मनोज प्रभाकर (४) | डॉन अनुरासिरी (४) रुमेश रत्नायके (४) |
दौऱ्यात कोणताही सराव सामना खेळवला गेला नाही.
कसोटी मालिका
संपादनएकमेव कसोटी
संपादन२३-२७ नोव्हेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- मार्वन अटापट्टु (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १ डिसेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
- मार्वन अटापट्टु (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन ५ डिसेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.
- दम्मिका रणतुंगा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादन ८ डिसेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- रोमेश कालुवितरणा आणि जयनंदा वर्णवीरा (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.